१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या बंधित ,अबंधित निधीतून खर्च करण्याबाबत मार्गदर्शक सूचना ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १८-११-२०२२
केंद्रीय वित्त आयोगाचे (CFC ) अनुदान ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या बँक खात्यामध्ये हस्तातरीत करण्याबाबत आणि प्राप्त झालेल्या निधीवरील व्याजाच्या रकमेबाबत मार्गदर्शक सूचना, ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १०-१२-२०२१ साठी येथे click करा
केंद्रीय वित्त आयोगाच्या निधीतून केलेल्या कामाच्या ठिकाणी माहिती फलक लावण्याबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक २३-११-२०२१ साठी येथे click करा
१५ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत राज्यातील पंचायत समितीना सन २०२१-२२ या वार्षिक वर्षाच्या बेसिक ग्रांटच्या (टाईड’/9 पहिल्या हप्त्याचे वितरण ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक २८-१०-२०२१ साठी येथे click करा
१५ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत सन २०२०-२१ ते सन २०२५-२६ या कालावधी मध्ये राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना केंद्र शासना कडून अपेक्षित अनुदानाचा (टाईड / अनटाईड ) तपशील कळविणे बाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १६-०९-२०२१ साठी येथे click करा
१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार सन २०२१-२०२२ साठी स्थानिक संस्थाना देण्यात येणा-या (टाईड ,अनटाईड ) अनुदानाच्या वितरणा बाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक २०-७-२०२१ साठी येथे click करा
१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या अनुदानातून पथ दिव्यांची वीज देयक आणि पाणी पुरवठा योजनांची वीज देयके अदा करण्याबाबत ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक दिनांक ०२-०७-२०२१ साठी येथे click करा
१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या अनुदानातून पथ दिव्यांची वीज देयक आणि पाणी पुरवठा योजनांची वीज देयके अदा करण्याबाबत ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक दिनांक २३-०६-२०२१ साठी येथे click करा
ग्रामपंचायत विकास आरखडा ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक दिनांक १२-०५-२०२१ साठी येथे click करा
ग्रामविकास आराखड्यातील कामे बदलाचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाच
राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या तिन्ही स्तरां साठी (ग्रामपंचायत ,पंचायत समिती, व जिल्हा परिषद ) ई-ग्राम स्वराज पोर्टलवर डीएससी मंजुरी DSC Approval ) साठी मेकर-चेकर ठरविण्याबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०९-४-२०२१ साठी येथे click करा
१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना देण्यात येणा-या मुलभूत अनुदान वितरणाबाबतचे सन २०२०-२१ साठीचे निकष व संनित्रण याबाबतच्या अतिरिक्त मार्गदर्शक सूचना ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०४-१२-२०२० साठी येथे click करा
केंद्र शासनाने बंधित केलेल्या पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या निधीतून पाणी पुरवठा व स्वच्छताव=विषयक योजना राबविण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शक सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग शासन निर्णय दिनांक १९-११-२०२० साठी येथे click करा
आमचा गाव आमचा विकास उपक्रमाततर्गत सन २०२१ -२२ या वर्षाचा वार्षिक ग्रामपंचायत विकास आरखडा तयार करणे बाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक २५-०९-२०२० साठी येथे click करा
पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत पाणी पुरवठा योजना साठी निधी वापरा बाबत पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग शासन निर्णय दिनांक ०३-०८-२०२० साठी येथे click करा
१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार पंचायत राजच्या तिन्ही स्तरासाठी प्राप्त होणा-या निधीतून हाती घ्यावयाच्या कामांच्या संदर्भात कामकाजाचे सर्वसाधारण समन्वय व नियत्रण करणे बाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १०-०८-२०२०
१५ व्या केंद्रीय वित्त आयोगातर्गत राज्यातील ग्रामीण स्वराज्य संस्थाना सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाच्या बेसिक ग्रांटच्या ( टाईड ) पहिल्या हप्त्याचे वितरण ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक २७-०७-२०२० साठी येथे click करा
१५ व्या केंद्रीय वित्त आयोगातर्गत राज्यातील ग्रामीण स्वराज्य संस्थाना सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाच्या बेसिक ग्रांटच्या ( अनटाईड ) पहिल्या हप्त्याचे वितरण ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक २९-०६-२०२० साठी येथे click करा
१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना देण्यात येणा-या अनुदान वितरणाबाबतचे सन २०२०-२१ साठीचे निकष व सानित्रण याबाबत मार्गदर्शक सूचना ग्राम विकास विभाग शासन निर्णय दिनांक २६-०६-२०२०साठी येथे click करा
१५ व्या केंद्रीय वित्त आयोगातर्गत राज्यातील ग्रामीण स्वराज्य संस्था साठी प्राप्त होणा-या निधी वितरणाचे प्रमाण निश्चित करण्याबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०९-०३-२०२० साठी येथे click करा
राज्यातील ग्रामपंचायती मध्ये आपले सेवा केंद्रा मार्फत (assk ) पुरविण्यात येणा-या सेवासाठी ग्राम्पाचायाती मार्फत निधीची तरतूद करणे बाबत मार्गदर्शक सूचना ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १९-०५-२०२० येथे click करा
साठी येथे click करा