आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) देयक प्रणाली-
राज्यातील ग्रामपंचायती मध्ये आपले सेवा केंद्रा मार्फत (ASSK) पुरविण्यात येणा-या सेवासाठी ग्राम्पाचायाती मार्फत निधीची तरतूद करणे बाबत मार्गदर्शक सूचना ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १९-०५-२०२० येथे click करा
आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत मिळणाऱ्या सेवांसाठी सेवा पुरवठादार कंपनीस अदा करावयाची रक्कम ही १५ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतींना उपलब्ध होणाऱ्या ५० टक्के अबंधित निधीतुन अदा करणे शक्य आहे. मात्र ही रक्कम अबंधित निधीच्या १० टक्केच्या मर्यादेत असणे योग्य राहिल. तथापि सदर निधी अपुरा पडत असल्यास उर्वरित खर्च ग्रामपंचायत स्वनिधीतुन उपलब्ध करणे शक्य आहे. सदर केंद्रामुळे ग्रामस्थांच्या राहणीमानाच्या दर्जा उंचावणार असल्याने सदर बाब ही मानव विकास निर्देशकांशी निगडीत आहे
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.........
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पअंतर्गत देयक संगणक प्रणाली द्वारे सीएससी – एसपीव्हीस देयके अदा करणेबाबत अंशत: बदल करणे बाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १५-०२-२०१९ साठी येथे Click करा अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पअंतर्गत देयक संगणक प्रणाली द्वारे सीएससी – एसपीव्हीस देयके अदा करणेबाबत अंशत: बदल करणे बाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १९-०१-२०१९ साठी येथे Click करा अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पअंतर्गत देयक संगणक प्रणाली द्वारे सीएससी – एसपीव्हीस यांना अदा कराव याच्या रकमेवर टीडीएस कपात करणेबाबत ग्रामविकास विभाग, शासन निर्णय दिनांक १५-१०-२०१८ साठी येथे CLICK करा अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन online पद्धतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणे बाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०६-०१-२०१८ अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पअंतर्गत देयक संगणक प्रणाली द्वारे सीएससी – एसपीव्हीस देयके अदा करणेबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०६-०९-२०१७ साठी येथे Click करा अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
राज्यातील ग्रामपंचायती मध्ये आपले सरकार सेवा केंद्र (ASSK ) या साठी सहकार विभाग मार्फत पुरविण्यात येणा-या सेवासाठी नियत्रण अधिकारी यांच्या नियुक्तीबाबत सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय दिनांक १०-०३-२०१७ साठी येथे click करा अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
आपले सरकार सेवा केंद्र उभारणी
राज्यातील ग्रामपंचायती मध्ये आपले सरकार सेवा केंद्र (ASSK ) उभारणी व अंमलबजावणी मार्गदर्शक सूचना ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १४-०१-२०२१ साठी येथे Click करा अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातर्गत सुधारित हार्डवेअर खरेदी साठी कॉन्फीगरेशन निश्चित करणे बाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक २३-०१-२०२० अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पा अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दंडात्मक कार्यवाही करणे करिता अधिकार देणे बाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १७-०३-२०१८ अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
राज्यातील ग्रामपंचायती मध्ये आपले सरकार सेवा केंद्र (ASSK ) उभारणी व अंमलबजावणी मार्गदर्शक सूचना ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १४-१२-२०१७ साठी येथे Click करा अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
राज्यातील ग्रामपंचायती मध्ये आपले सरकार सेवा केंद्र (ASSK ) उभारणी व अंमलबजावणी मार्गदर्शक सूचना ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ३१-०३-२०१७ साठी येथे Click करा अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
आपले सरकार सेवा केंद्राचे व्यवस्थापन माहिती तंत्रज्ञान महामंडळा कडे सोपविणे बाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ०५-१२-२०१६ साठी येथे click करा अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
आपले सरकार सेवा केंद्राचे व्यवस्थापन महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडे सोपविणे बाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ०५-१२-२०१६ साठी येथे CLICK करा अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
राज्यातील ग्रामपंचायती मध्ये आपले सेवा केंद्र (ASSK) उभारण्याच्या कार्यवाही बाबत ग्रामविकास विभाग पत्र दिनांक २२-११-२०१६ अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
राज्यातील ग्रामपंचायती मध्ये आपले सेवा केंद्र (ASSK) उभारणी व अंमलबजावणी मार्गदर्शक सूचना ग्रामविकास विभाग शासन निर्णय दि.11ऑगस्ट 2016 साठी येथे click करा अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
- आदिवासी विकास विभाग
- आरोग्य अधिनियम पुस्तक
- आरोग्य कर्मचारी दालन
- आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
- आरोग्य योजना
- आरोग्य विभाग पदनिर्मिती
- आरोग्य संख्या शास्त्र
- आरोग्य सेवा
- इतर योजना
- उपयुक्त नमुने
- एक्सेल फॉर्मुला
- कर्मचारी व्यक्तिगत उपयोगी दालन
- कायदे व नियम
- कार्यालयीन संहीता
- कृषी विभाग योजना
- गृह विभाग
- गृह-पोलिस
- ग्रा प अधिनियम
- ग्रा पं शासननिर्णय
- ग्रामपंचायत विभाग योजना
- ग्रामविकास
- ग्रामविकास सेवा
- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुल
- जिल्हा परिषद-पंचायत समिती
- तंत्रज्ञान शिक्षण
- नोकरी विषयी
- पाणी पुरवठा विभाग
- पॉवर पॉईंट
- प्रशासकीय नमुने
- बांधकाम विभाग
- बांधकाम विभाग
- महसूल
- महसूल योजना
- महसूल सेवा
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
- महाराष्ट्र विकास सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महिला व बाल कल्याण विभाग योजना
- मे न्यायालय निर्णय
- मे न्यायालय निर्णय
- मोटार वाहन विभाग
- लाभार्थीसाठी प्रस्ताव
- लेखाविषयक
- वित्त आयोग
- विभागनिहाय शासननिर्णय
- वैद्यकीय अधिकारी
- शासकीय पुस्तक-अधिनियम
- शासकीय योजना
- शिक्षण विभाग
- शिक्षण सेवा
- संकीर्ण
- समाजकल्याण विभाग योजना
- सार्वजनिक आरोग्य
- सार्वजनिक बांधकाम
- सेवा प्रवेश: अर्हता, निकष
- सेवाप्रवेश नियम
- सेवाविषयक