Sunday, July 26, 2026
Sunday, July 26, 2026
Home » महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी ग्रामरोजगार सेवकांचे मानधन

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी ग्रामरोजगार सेवकांचे मानधन

0 comment 7 views

“महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्राम रोजगार सेवकांचे मानधनात सुधारणा करणेबाबत”
महाराष्ट्र शासन नियोजन (रोहयो) विभाग शासन परिपत्रक क्रमांक :- मग्रारो-२०२३/प्र.क्र.३३/रो-७मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२ दिनांक :- १६ मे, २०२३

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी ग्रामरोजगार सेवकांचे मानधन वितरीत करावयाची कार्यपद्धती शासन निर्णय दिनांक08.03.2021 साठी येथे CLICK करा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत सर्व जिल्हयातील ग्रामरोजगार सेवकांना वेळेत मानधन अदा करण्यासाठी मार्गदर्शक सूचना.
आयुक्तालय, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगारहमी योजना-महाराष्ट्र, नागपूर क्रंमाक मगांराग्रारोहयोपंचायत/ग्रारोसेमानधन /२०१८/११४। दिनांक: 28 मे २०१८

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम रोजगार सेवकांचे मानधन शासन निर्णय दिनांक 01.03.2014 साठी येथे CLICK करा

कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांना अनुद्नेय प्रवास भत्ता व दैनिक भत्ता प्रदान करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 21.08.2012 साठी येथे CLICK करा

ग्रामरोजगार सेवकांना मानधन अदा करण्याच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना व कार्यपद्धती शासन निर्णय दिनांक 30.08.2011 साठी येथे CLICK करा

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

479737

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions