Wednesday, August 19, 2026
Wednesday, August 19, 2026
Home » महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना: मनुष्यबळ व्यवस्थापन, नियुक्ती [कंत्राटी कर्मचारी]

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना: मनुष्यबळ व्यवस्थापन, नियुक्ती [कंत्राटी कर्मचारी]

0 comment 68 views

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संस्थेमार्फत उपलब्ध करुन बाहयस्थ घ्यावयाच्या मनुष्यबळाबाबत.
नियोजन (रोहयो) विभाग शासन निर्णय क्रमांकः मग्रारो-२०२४/प्र.क्र.१००/रोहयो-७ १६ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई- ४०००३२ दिनांक: २७.०९.२०२४

प्रायोगीक तत्वावर ग्राम पंचायत स्तरावर अतिरीक्त ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन निर्णय क्र. मग्रारो २०२३/प्र.क्र.९४/रोहयो-१०अ मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक : २९ मे, २०२३.

“कंत्राटी कर्मचा-यांच्या नियुक्तीचे अधिकार जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा जिल्हाधिकारी यांच्याऐवजी सहजिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करणेबाबत”
महाराष्ट्र शासन नियोजन (रोहयो) विभाग शासन शुध्दीपत्रक क्रमांक :- मग्रारो-२०२३/प्र.क्र.३३/रो-७मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ६ ४०० ०३२ दिनांक :- १५ फेब्रुवारी, २०२३

नियोजन (रोजगार हमी योजना) विभागाकरिता कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ सेवा सीएससी एसपीव्ही ई-गव्हर्नन्स सर्विसेस इंडिया लिमिटेड या केंद्रपुरस्कृत उपक्रमाद्वारे उपलब्ध करुन घेतलेल्या मनुष्यबळ व्यवस्थापन धोरण. महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन परिपत्रक क्रमांकः मग्रारो-२०२०/प्र.क्र.७७/रोहयो-७१६ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ तारीखः २५ ऑगस्ट, २०२१

जिल्हा आणि तालुका पातळीवर कंत्राटी कर्मचारी नेमणूक करण्यासाठी मार्गदर्शक सूचना
महाराष्ट्र शासन नियोजन (रोहयो) विभाग, शासन परिपत्रक क्रमांकः आस्थाप-२०१७/प्र.क्र. ६७/मग्रारो-३, नवीन प्रशासन भवन, १६ वा मजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : ९ मे, २०१७

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत कार्यक्रम व्यवस्थापक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी व तांत्रिक अधिकारी यांची कार्यकक्षा निश्चित करण्याबाबत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राज्य निधी असोसिएशन, महाराष्ट्र परिपत्रक क्रमांकः मगांराग्रारोहयो सोसायटी/एच.आर./०१/२०१३ दिनांक : 24 मे, २०१३

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

507379

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions