Thursday, September 10, 2026
Thursday, September 10, 2026
Home » महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना :इंदिरा आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणा-या घरकुलाच्या कामातील अकुशल कामे

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना :इंदिरा आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणा-या घरकुलाच्या कामातील अकुशल कामे

0 comment 115 views

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनेंतर्गतच्या घरकुलांच्या नजर तपासणी नोंदीबाबत. जा.क्र. रा.व्य.क.ग्रा.गृ/बांध/ग्रागृअ/१४७/२०१७राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन, ५वा मजला, दक्षिण कक्ष, बेलापूर, नवी मुंबई. दिनांक – ०८/०६/२०१७


इंदिरा आवास योजने अंतर्गत बांधण्यात येणा-या घरकुलाच्या कामातील अकुशल कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत घेण्याबाबत अतिरिक्त सूचनापत्र क्रमांक : आयुक्तालय/पंचायत/१२३0/2015 दिनांक 8/7/2015

इंदिरा आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणा-या घरकुलाच्या कामातील अकुशल कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत घेण्याबाबत..
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक-मग्रारो-२०१४/प्र.क्र.६४ अ/रोहयो-१०अ मंत्रालय, मुंबई-४०००३२, दिनांकः-३० मे, २०१५.

Guidelines_construction_houses 2014

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

532979

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions