Sunday, July 26, 2026
Sunday, July 26, 2026
Home » महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना: अपूर्ण कामे पूर्ण करणे

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना: अपूर्ण कामे पूर्ण करणे

0 comment 8 views


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत अपुर्ण कामे पुर्ण करण्याकरीता ठेवण्यात आलेल्या ५ अपुर्ण कामाच्या अटी बाबत. क्र. मग्रारो-२०
१२/प्र.क्र.३३/मग्रारो-१, नियोजन (रोहयो) विभाग, १६ वा मजला, नवीन प्रशासकीय भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२ दिनांक : १२ मार्च, २०१५


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करण्याबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत क्र. मग्रारो-२०१४/प्र.क्र.३३/मग्रारो-१ नियोजन (रोहयो प्रभाग) विभाग, नविन प्रशासकीय भवन, १६ वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ दिनांक : २५ एप्रिल, २०१४

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करणेबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती.
महाराष्ट्र शासन शासन परिपत्रक क्रमांक: मग्रारो २०१२/प्र.क्र. ३३/रोहयो-१, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई ४०००३२ दिनांक : १६ नोव्हेंबर, २०१२.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीरोजगार हमी योजना-महाराष्ट्र अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करणेचाबत अनुसरावयाची कार्यपध्दती
महाराष्ट्र शासन शासन निर्णय क्र. मग्रारो-२०१२/प्र.क्र.३३/रोहयो-१ नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक : ०४ जुलै, २०१२

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने-अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील अपुर्ण कामे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त करणेबाबत
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ शासन परिपत्रक क्रमांक मग्रारो-२०१२/प्र.क्र. ३०/रोहयो-१ दिनांक १७ मे, २०१२

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

479799

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions