Sunday, July 26, 2026
Sunday, July 26, 2026
Home » महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना: प्रशासकीय खर्च

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना: प्रशासकीय खर्च

0 comment 4 views

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासकीय खर्चासाठी ग्राम पंचायतींना दिनांक १ ऑगस्ट, २०१४ पासून अग्रीम उपलब्ध करून देण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे….
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग
शासन निर्णय क्रमांकः ग्रापंअ-२०१४/प्र.क्र.१२०/मग्रारो-३
नवीन प्रशासकीय इमारत, १६ वा मजला, मंत्रालयासमोर, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०००३२. तारीखः २४ जुलै २०१४.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रशासकीय खर्च करण्याबाबतच्या सुधारित सूचना.
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग (रोहयो) शासन परिपत्रक क्र. मग्रारोहयो २०१०/प्र.क्र.१२/रोहयो-०७मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक : ४ जून, २०१३.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत विहित मुदतीत प्रशासकीय खर्चाकरिता स्वतंत्र बैंक खाते उघडण्याबाबत सुचना
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ शासन परिपत्रक क्रमांक: मग्रारोहयो-२०१०/प्र.क्र.१२/रोहयो-१४ दिनांक ०२/०६/२०१२

६% प्रशासकीय निधीचा पुरेपूर वापर करुन कंत्राटी बाह्यस्थ मनुष्यबळ घेण्याबाबत. क्र. मग्रारो २०१०/प्र.क्र. ७ /रोहयो १० अ नियोजन विभाग, मंत्रालय मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई- ४०० ०३२ दिनांक :- २९ ऑगस्ट, २०११

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

479964

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions