Saturday, August 1, 2026
Saturday, August 1, 2026
Home » पोलीस कोठडीतील मृत्‍यू

पोलीस कोठडीतील मृत्‍यू

0 comment 6 views

    पोलीस कोठडीतील मृत्यू (Custodial Death) प्रकरणांच्या तपासाबाबत मार्गदर्शक नियमावली तसेच पोलीस कोठडीतील मृत्यू (Custodial Death) होऊ नये याकरिता घ्यावयाची दक्षता शासन निर्णय गृह विभाग 28-07-2026 

    पोलीस कोठडी मृत्यू व त्यानुषंगाने न्यायदंडाधिका-याकडून होणा-या चौकशीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेबाबत… शासन निर्णय गृह विभाग 30-09-2025

    पोलीस कोठडीतील मृत्यु संदर्भात करावयाची कार्यवाही. शासन निर्णय गृह विभाग 20-02-2018 अधिक माहिती साठी पीडीएफ download करून घ्यावी

    पोलीस/न्यायालयीन कोठडीतील मृत्यू. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 176 अन्वये कार्यवाही संदर्भात कार्यपध्दती. शासन निर्णय गृह विभाग 10-01-2017

    पोलीस कोठडीत घडणाया मत्‍यू/आत्‍महत्‍येच्‍या घटनांना प्रतिबंध करण्‍यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्‍याबाबत. शासन निर्णय क्रमांक:- एचआयसी 0108/प्रक्र 131/पोल 14, दिनांक:- 15-07-2008

    पोलीस कोठडीतील मत्‍यूच्‍या घटना संदर्भात दंडाधिकारीय चौकशी अहवाल /तपास अहवाल राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोगास विहीत मूदतीत पाठविण्‍याबाबत. शासन निर्णय क्रमांक:- एचआरसी/0407/प्रक्र 67/पोल 14, दिनांक:- 10-07-2007

    पोलीस कोठडीत अथवा न्‍यायालयीन कोठडीत मृत्‍युबाबतच्‍या घटना घडल्‍यानंतर 24 तासाच्‍या आत राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोग, नवी दिल्‍ली यांना कळविण्‍याबाबबत. शासन निर्णय क्रमांक:- एचआरसी 0106/सीआर 429/पोल 14, दिनांक:- 26-02-2007

    राज्‍य मानवी हक्‍क आयोग पोलीस कोठडी/न्‍यायालयीन कोठडी तसेच निरनिराळया शासकिय संस्‍था यामध्‍ये मृत्‍यु पावलेल्‍या, बलात्‍कार झालेल्‍या प्रकरणाबाबतची माहिती पाठविणेशासन निर्णय क्रमांक:- एचआरसी 132001/संकीर्ण 45/पोल 14, दिनांक:- 04-09-2002

    पोलीस किंवा न्‍यायालयीन कोठडीत मृत्‍यु पावलेल्‍या, बलात्‍कार झालेल्‍या प्रकरणांमध्‍ये शासनाचे सूचनांप्रमाणे पूर्तता करणे. शासन निर्णय क्रमांक:- SHRC/08/Case No.1543/248, दिनांक:- 22-08-2002

    कारागृह कोठडीतील मृत व्‍यक्‍तींचे शवविच्‍छेदन करतांना घेण्‍यात येणा-या व्हिडीओ फिल्‍मबाबत.शासन निर्णय क्रमांक:- एचआरसी 0597/65/पोल 14, दिनांक:- 13-02-2002

    राज्‍य मानवी हक्‍क आयोगाचे ‘विशेष कार्य अधिकारी’ हे पदनाम बदलून ‘सचिव’ करण्‍याबाबत. शासन निर्णय क्रमांक:- एचआरसी 0597/65/पोल 14, दिनांक:- 05-11-2001

    राज्‍य मानवी हक्‍क आयोग पोलीस कोठडी/न्‍यायालयीन कोठडी तसेच निरनिराळया शा‍सकिय संस्‍था यामध्‍ये मृत्‍यु पावलेल्‍या, बलात्‍कार झालेल्‍या प्रकरणाबाबतची माहिती पाठविणे.शासन निर्णय क्रमांक:- एचआरसी 132001/संकर्णि45/पोल 14, दिनांक:- 04-07-2001

    पोलीस कोठडीतील मृत व कारागृह कोठडीतील अनैसर्गिक मृत व्‍यक्‍तींचे शवविच्‍छेदनासाठी आदर्श शव विच्‍छेदन अहवालाचा फॉर्म तसेच शवविच्‍छेदन करताना घेण्‍यात येणा-या व्हिडिओ फिल्‍म काढण्‍याबाबतच्‍या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय क्रमांक:- एचआरसी 0597/65/पोल 14, दिनांक:- 08-06-2001

    पोलीस कोठडीतील मृत व कारागृह कोठडीतील अनैसर्गिक मृत व्‍यक्‍तींचे शवविच्‍छेदनासाठी आदर्श शव विच्‍छेदन अहवालाचा फॉर्म तसेच शवविच्‍छेदन करताना घेण्‍यात येणा-या व्हिडिओ फिल्‍म काढण्‍या बाबतच्‍या मार्गदर्शक सूचना. शासन निर्णय क्रमांक:- एचआरसी 0597/65/पोल 14, दिनांक:- 22-02-2001

    कारागृहातील प्रत्‍येक मृत बंद्याच्‍या मृत्‍यु बाबत 1)दंडाधिकारी चौकशी अहवाल 2)व्हिडीओग्राफी रिपोर्ट 3)पो्स्‍टमार्टेम रिपोर्ट इत्‍यादी राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोग, नवी दिल्‍ली यांना वेळेवर सादर करण्‍याबाबत. शासन निर्णय क्रमांक:- डीपीआर/संकिर्ण /12118/1995/कक्ष 5, दिनांक:- 09-02-2001

    राज्‍य मानवी हक्‍क आयोग कार्यालयासाठी ‘विभाग प्रमुख’ घोषित करण्‍याबाबत. शासन निर्णय क्रमांक:- एचआरसी 13200/संकीर्ण 91/पोल 14, दिनांक:- 25-09-2000

    मानवी हक्‍क आयोगाचे संदर्भाबाबत करावयाचे कार्यवाही संदर्भात शासनाने वेळोवेळी पारीत केलेल्‍या प्रशासकिय आदेशाचे ए‍कत्रिकरण करुन अद्ययावत आदेश पारित करण्‍याबाबत. शासन निर्णय क्रमांक:- संकिर्ण 1399/संकिर्ण/ पोल 14, दिनांक:- 15-02-2000

    पोलीस कोठडीतील मृत व कारागृह कोठडीतील अनैसर्गिक मृत व्‍यक्‍तींचे शवविच्‍छेदनासाठी आदर्श शव विच्‍छेदन अहवालाचा फॉर्म तसेच शवविच्‍छेदन करताना घेण्‍यात येणा-या व्हिडिओ फिल्‍म काढण्‍याबाबतच्‍या मार्गदर्शक सूचना. शासन निर्णय क्रमांक:- एचआरसी 0597/65/पोल 14, दिनांक:- 10-09-1999

    राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोगाकडून मानवी हक्‍कांच्‍या पायमल्‍ली प्रकरणी प्राप्‍त होणा-या संदर्भांवर/नोटीशीवर /शिफारशीवर शिघ्रतेने कार्यवाही करुन आयोगास उत्‍तर पाठविण्‍याबाबत. शासन निर्णय क्रमांक:- एचआरसी 1399/9/पोल 14, दिनांक:- 08-06-1999

    जिल्‍हादंडाधिकारी यांचे ताब्‍यात असलेल्‍या तालुकास्‍तरावर असलेल्‍या सबजेलमध्‍ये मृत्‍यु पावलेल्‍या आरोपींचे अहवाल/शवविच्‍छेदन अहवाल/इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा इत्‍यादी कागदपत्रे आयोगास सादर करणे बाबत. शासन निर्णय क्रमांक:- DPR/संकिर्ण /12118/10 (NHRC), दिनांक:- 21-05-1999

    पोलीस करागृहात कोठडीतील आरोपी अथवा गुन्‍हेगार यांच्‍या मृत्‍युप्रकरणी मृत व्‍यक्‍तींचे शवविच्‍छेदन करताना व्हिडीओ फिल्‍म करणेबाबत. GR क्रमांक:- एचआरसी 0995/34/पोल 14, दिनांक:- 18-01-1999

    फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्‍या कलम 176 मधील पोलीस कोठडीत /रखवालीत मृत्‍यु पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍युच्‍या कारणांची चौकशी दंडाधिका-याने करणे बाबतच्‍या तरतूदीची अंमलबजावणी होणेबाबत. शासन निर्णय क्रमांक:- सीआयआय 0187/ फेब्रूFeb.81/पोल 14, दिनांक:- 09-06-1998

    राज्‍य शासनाचे आदेश विदेशी दूतावासाचे प्रतिनिधी यांच्‍यामधील मानवी हक्‍क प्रकरणासंदर्भात अंमलात आणावयाच्‍या संपर्क पध्‍दतीबाबतची मार्गदर्शक तत्‍वे. शासन निर्णय क्रमांक:- एचआरसी 1398/2/पोल 14, दिनांक:- 01-06-1998

    पोलीस कोठडीत होणारे मृत्‍युप्रकरणाबाबतची माहिती,घटना घडल्‍यापासून किंवा घटनेची माहिती कळल्‍यापासून 24 तासाच्‍या आत राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोग नवी दिल्‍ली, यांना कळविण्‍याबाबत. शासन निर्णय क्रमांक:- एचआरसी 1097/174/पोल 14, दिनांक:- 06-11-1997

    तात्‍काळ कार्यवाही करणेबाबत राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोग. शासन निर्णय क्रमांक:- HRC 0697/90/1997/POL-14, दिनांक:- 14-07-1997

    दिनांक 3 फेब्रुवारी 1994 रोजी सर्व राज्‍य व केंद्रशासित प्रदेशाच्‍या आदिवासी विकास खात्‍यांच्‍या मंत्र्यांच्‍या परिषदेतील शिफारशी. शासन निर्णय क्रमांक:- पीसीआर 3095/824/विशा 6, दिनांक:- 27-11-1996

    कोठडीत मृत्‍यु पावलेल्‍या किंवा बलात्‍काराच्‍या घटनेची माहिती राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोगाकडे अहवाल पाठविणे. शासन निर्णय क्रमांक:- HRC 1096/298/POL-14, दिनांक:- 14-10-1996

    पोलीस कोठडीत तसेच न्‍यायालयीन कोठडीत मृत्‍यु पावलेल्‍या आरोपींची माहिती राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोगास कळविण्‍याबाबत. शासन निर्णय क्रमांक:- HRC 1095/41/POL-14, दिनांक:- 17-01-1996

    कोठडीत मृत्‍यु पावलेल्‍या घटनेची माहिती घटना घडल्‍या पासून 24 तासात राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोगाकडे अहवाल पाठविणे. शासन निर्णय क्रमांक:- HRC 1094/CI 273/CR -3/SPL 1-B, दिनांक:- 15-03-1995

    एमएचए खाली मानवी हक्‍काचा भाग म्‍हणुन विहीत केलेला मासिक अहवाल. शासन निर्णय क्रमांक:- HRC 1094/CR.No. 11/SPL. 1B, दिनांक:- 07-11-1994

    पोलीस कोठडीत आरोपींची देखभाल व मृत्‍यु पावलेल्‍या कैद्यांची प्रकरणे हाताळण्‍याबाबत. शासन निर्णय CR क्रमांक:- एमयूआर 0790/सीआर 158/पोल 11, दिनांक:- 22-11-1990

    शासन निर्णय

    You may also like

    Leave a Comment

    About Us

    सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

    सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

    अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

    माहितीस्थळ भेटीबाबत

    485705

    © 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions