Friday, October 16, 2026
Friday, October 16, 2026
Home » महिला कर्मचारी बदली TRANSFER lADIES

महिला कर्मचारी बदली TRANSFER lADIES

0 comment 1.9K views

महिला कर्मचारी बदली १४/०३/१९८८ अधिक माहिती साठी व download साठी येथे click करा.     

शातन परिपत्रक विवाहीत महिला कर्मचा-यांच्या बदल्या करताना काही सर्वसाधारण तत्पै विहित करण्याचा प्रश्न शातनाच्या विचाराधीन होता. त्याप्रमाणे शासकीय कार्यालये व संबंधित कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाताठी पुढे दर्शविलेली तर्वताधारण तत्वे विहित करण्यात येत आहेत:-
१. कोणत्याही परिस्थितीमध्ये विवाहीत महिला कर्मचा-यांची बदलीची विनंती शासकीय सेवेची निकड / रिक्त पदे आणि सार्वजनिक सेवेचे हित लक्षात घेऊनच मान्य करण्यात यावी.
२. बदली तमकक्ष पदावरच होऊ शकते. परंतु काही अपवादात्मक प्रकरणात योग्य व समर्थनीय कारणीताठी तमकक्ष नसलेल्या कनिष्ठ पदावरही बदलीचा विचार करता येईल.
३. बदलीची विनंती करणा-या महिला कर्मचा-यांची नियुक्ती नियमित स्वरुपात असावी.
४० बदलीनंतरच्या कार्यालयात ज्येष्ठतेताठी मागील तेवेचा फायदा त्यांना शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः एसआरव्ही-१०७४-डी, दिनांक २१ सप्टेंबर १९७४ मधील तरतुदींच्या अधिन राहूनच मिळेल.
५. पूर्वीच्या तेवेचा फायदा, निवृत्तीवेतन, रजा, बदलीच्या कार्यालयातील पदावर वेतननिश्चिती आणि वेतनवाढी यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील विविध तरतुदींच्या अधीन राहून देण्यात यावा.
६. बदलीच्या कार्यालयात विहित विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील.
७-विवाहीत महिला कर्मचारी कायम असल्यात किंवा तिला कायमपणाचे प्रमाणपत्र मिळाले असेल तर बदलीनंतरच्या पदावर कायम होईपर्यंत किंवा त्यावर कायमपणाचे प्रमाणपत्र मिळेपर्यंत बदली पूर्वीच्या पदावरील त्यांचा धारणाधिकार राहील. ८० बदलीच्या ठिकाणी जाण्यासाठी होणारा प्रवात, ततेच नवीन. कार्यालयात त्यू होण्याताठी पदग्रहण अवधी मिळणार नाही.
विवाहीत महिला कर्मचा-यांच्या त्यांच्या तंपूर्ण तेवेच्या कालावधीत फक्त दोन वेळा अशाप्रकारे बदली करण्यात अनुमती देण्यात येईल.
संबंधित विवाहीत महिला कर्मचा-यांची बदली होण्यापूर्वी त्यांनी वरील अटी मान्य असल्याधाबत स्पष्ट लेखी कबूली दिलेली असावी.
११. बृहन्मुंबईतील कार्यातयात बदलीने नेमणुक करण्यापूर्वी महाराष्ट्र लोकतेवा आयोगाची तहमती घेणे आवश्यक राहील.
तदरहू परिपत्रक, निर्गमित झालेल्या दिनांकापासून या अटी अंमलात येतील. या अटींचा फायदा यापूर्वी बदली झालेल्या महिला कर्मचा-यांना लागू होणार नाही.

महिला कर्मचारी बदली १९/०८/१९७५ अधिक माहिती साठी व download साठी येथे click करा.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment