Monday, September 7, 2026
Monday, September 7, 2026
Home » दिनांक ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या/होणाऱ्या कर्मचान्यांना लगतच्या १ जुलै रोजीचीकाल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊनसेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत.

दिनांक ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या/होणाऱ्या कर्मचान्यांना लगतच्या १ जुलै रोजीचीकाल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊनसेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत.

0 comment 589 views

दिनांक ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या/ होणाऱ्या कर्मचान्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत. महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: व्हिओसी-२०२३/प्र.क्र. १२५/कौशल्य-२
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई -४०० ०३२ दिनांक : ११/०९/२०२३

दि.३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचान्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत. महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन परिपत्रक, क्रमांक: वेतन-२०२३/प्र.क्र.१३/सेवा- ३ खो.क्र.३३३ (विस्तार), तिसरा मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०० ०३२. दिनांक : २८ जून, २०२३.

३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचान्यांना दि.०१ जुलै रोजीची वेतनवाढ अनुज्ञेय करण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई- ४००००१ दूरध्वनी क्र.०२२-२२०७१०३ क्र.न्यायाप्र-२५२२/प्र.क्र.३४२/आस्था-१४ दिनांक : २२ जुलै, २०२२.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

529178

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions