शासन निणय :-
अधिक व सविस्तर माहिती साठी वरील pdf दिनांक : ३० एप्रिल, २०१३ लिंक वर क्लिक करून माहिती मिळवू शकता
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात क्रिडांगणाची कामे घेण्यास शासन मान्यता देत आहे. त्याबाबतची मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे आहेत :-
अ) निकष :-
1. युवक कल्याण व क्रिडा मंत्रालय, भारत सरकारतर्फे राबविल्या जाणा-या पंचायत युवा क्रिडा व खेल अभियान (पायका) योजनेअंतर्गत फुटबॉल, व्हॉलिबॉल, हॉकी, कबड्डी, यासारख्या खेळांसाठी यथाचित आकारमानाच्या निकषाला धरुनच क्रिडांगणाची कामे घेण्यात यावीत.
2. युवक कल्याण व क्रिडा मंत्रालयाच्या पायका योजनेच्या निर्धारित सूचनेनुसार क्रिड़ांगणाची कामे विकसित केली पाहिजेत.
3. क्रिडांगणाच्या कामाच्या मुल्यांनुसार राज्य शासनाच्या सोयीने पायका योजना किंवा दुस-या योजनेशी अभिसरणाद्वारे क्रिडांगणाची कामे आवश्यकतेप्रमाणे घेता येतील.
4. क्रिडांगणाचे काम हे वैशिष्ठपुर्ण असल्यामुळे क्रिडा विभागाचे प्रचलित धोरण व मार्गदर्शक तत्वानुसार क्रिडांगणाची कामे करण्यात यावीत.
एका गावात फक्त एकच क्रिडांगण अनुज्ञेय असेल.
ब) कार्यप्रणाली
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सर्व अटी व शर्तीना अनुसरुन क्रिडांगणे बांधण्याची कामे घेतांना खालील अटीं व शर्तीचे पालन करणे
अनिवार्य राहिल :-
क्रीडांगणाच्या कामाकरीता ग्रामसभेचा ठराव व शिफारस आवश्यक. तसेच वार्षिक कृती आराखडा व लेबर बजेटमध्ये कामाचा समावेश आहे याची खात्री करावी.
htps://gramvikaseseva.com/mregs-social-audit/
- आदिवासी विकास विभाग
- आरोग्य अधिनियम पुस्तक
- आरोग्य कर्मचारी दालन
- आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
- आरोग्य योजना
- आरोग्य विभाग पदनिर्मिती
- आरोग्य संख्या शास्त्र
- आरोग्य सेवा
- इतर योजना
- उद्योग विभाग
- उपयुक्त नमुने
- एक्सेल फॉर्मुला
- कायदे व अधिनियम
- कार्यालयीन मार्गदर्शिका
- कार्यालयीन संहीता
- कृषी विभाग योजना
- गृह अधिनियम
- गृह विभाग
- गृह-पोलिस
- ग्रा प अधिनियम
- ग्रा पं शासननिर्णय
- ग्रामपंचायत विभाग योजना
- ग्रामविकास
- ग्रामविकास सेवा
- जि प- पं. स अधिनियम
- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुल
- जिल्हा परिषद
- जिल्हा परिषद-पंचायत समिती
- तंत्रज्ञान शिक्षण
- न.पा- मनपा- नगररचना
- नगरविकास विभाग
- नोकरी विषयी
- नोंदणी व मुद्रांक
- पशूसंवर्धन विभाग
- पाणी पुरवठा विभाग
- पॉवर पॉईंट
- प्रशासकीय नमुने
- बांधकाम विभाग
- बांधकाम विभाग
- भूजल सर्वेक्षण
- महसूल
- महसूल योजना
- महसूल सेवा
- महसूल- अधिनियम
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
- महाराष्ट्र नागरी सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महिला व बाल कल्याण विभाग योजना
- महिला व बालविकास विभाग
- महिला व बालविकास विभाग
- मे न्यायालय निर्णय
- मे न्यायालय निर्णय
- मोटार वाहन विभाग
- लाभार्थीसाठी प्रस्ताव
- लेखाविषयक
- वित्त आयोग
- वित्तीय अधिनियम
- विभागनिहाय शासननिर्णय
- वैद्यकीय अधिकारी
- वैद्यकीय अधिनियम
- शालेय शिक्षण
- शासकीय पुस्तक-अधिनियम
- शासकीय योजना
- शिक्षण विभाग
- शिक्षण सेवा
- शैक्षणिक अधिनियम
- संकीर्ण
- समाजकल्याण विभाग योजना
- सामान्य प्रशासन
- सार्वजनिक आरोग्य
- सार्वजनिक बांधकाम
- सेवा प्रवेश: अर्हता, निकष
- सेवाप्रवेश नियम
- सेवाविषयक