Wednesday, August 19, 2026
Wednesday, August 19, 2026
Home » महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : कुशल कामाचे प्रदान करताना घ्यावयाची दक्षता

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : कुशल कामाचे प्रदान करताना घ्यावयाची दक्षता

0 comment 119 views


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कामांची कुशल देयके अदा करण्याची कार्यपध्दती मध्ये सुधारण करणेबाबत. दि. १२/०३/२०२१

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र अंतर्गत सिंचन विहीर तसेच वैयक्तीक लाभाच्या योजनांची कुशल प्रदाने लाभार्थ्यांचे खात्यात थेट जमा करणेबाबत.
आयुक्तालय, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र, नागपूर
परिपत्रक क्रमांक मगांराग्ग्रारो‌ह्यो/तांत्रिक/2018/794 दिनांक: 28/5/2018

मगांराग्रारोहयोजने अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभार्थ्याला कुशल प्रदाने करण्याबाबतची सुधारीत कार्यपध्दती.
जा.क्र.आमगांराग्रारोहयो/परिपत्रक/तां.शा./839 /२०१७ आयुक्त महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र, नागपूर दिनांक २५.०७.२०१७

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रायोगिक तत्वावर कुशल कामाची देयके पंचायत समिती स्तरावरून वितरण करणेबाबत.
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग, रोहयो प्रभाग शासन परिपत्रक क्रमांक- मग्रारो-२०१४/प्र.क्र.१०४/मग्रारो-१०अ, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक :- ०७ फेब्रुवारी, २०१७.


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कुशल कामाचे प्रदान करताना घ्यावयाची दक्षता : मग्रारो- २०१३/प्र.क्र.१४०/रोहयो-७नियोजन विभाग (रोहयो) नविन प्रशासन भवन १६ वा मजला मंत्रालय, मुंबई-४०००३२ दिनांक:- १४/०३/२०१४

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कुशल भागावरील (साधनसामुग्री वरील) खर्च भागविण्यासाठी यंत्रणांना अग्रिम निधी देण्याबाबत
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन निर्णय क्र. मग्रारो-२०१०/ प्र.क्र. २/रोहयो-१० अ
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ दिनांक १ डिसेंबर, २०११

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ग्रामपंचायतींना अग्रिम निधो वेणे.
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ नोहेंबर, २०१०

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामावरील मजुरांना त्यांच्या हत्याराचे भाडे/धार लावण्याचे दर प्रतिदिन / प्रती हत्यार सुधारीत मजुरीच्या दराच्या अनुषंगाने सुधारण्यावाबत. महाराष्ट्र शासन नियोजन विभाग, शासन निर्णय क्रमांक मग्रारो-२०९०/प्र.क्र.०४/रोहयो-१. मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक: २२ ऑक्टोंबर, २०१०

कुशल कामावरील (साधनसामुग्रीवरील) खर्चाबाबत मार्गदर्शक सूचना
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग मंत्रालय मुंबई ४०००३२ शासन परिपत्रक क्रमांक मग्रारोहयो २०१०/प्र.क्र २ / रोहयो-१० दिनांकः १५ ऑक्टोबर, २०१०

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेकरिता कुशल कामावर झालेल्या खर्चास मंजूरीचे अधिकार आणि कार्यपध्दती.
महाराष्ट्र शासन शासन निर्णय, नियोजन विभाग क्रमांकः मग्रारोहयो/२००८/प्र.क्र.३०/रोहयो-७ मंत्रालय मुंबई- ४०००३२ दिनांकः ५ जून २००८



You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

507393

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions