Wednesday, August 19, 2026
Wednesday, August 19, 2026
Home » महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना:जबाबदारी निश्चिती जिल्हा स्तर / तालुका स्तर

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना:जबाबदारी निश्चिती जिल्हा स्तर / तालुका स्तर

0 comment 2.2K views

“कंत्राटी कर्मचा-यांच्या नियुक्तीचे अधिकार जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा जिल्हाधिकारी यांच्याऐवजी सहजिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करणेबाबत”
महाराष्ट्र शासन नियोजन (रोहयो) विभाग शासन शुध्दीपत्रक क्रमांक :- मग्रारो-२०२३/प्र.क्र.३३/रो-७ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई § ४०० ०३२ दिनांक :- १५ फेब्रुवारी, २०२३

मनरेगा योजनांद्वारे वंचितता निर्मूलन मिशन राबविणे व त्यासाठी प्रत्येक स्तरावर जबाबदारी निश्चित करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग (रोहयो) शासन परिपत्रक क्र.: मग्रारोहयो-२०२३/प्र.क्र.२०/रोहयो-७१६ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक :- २५ जानेवारी, २०२३

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा जिल्हाधिकारी व सह जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मध्ये कामाची जबाबदारी निश्चित करणेबाबत…..
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांकः आस्थाप-२०१७/प्र.क्र.१०२/मग्रारो-३ १६ वा मजला, नवीन प्रशायकीय इमारत, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांकः ३१ ऑक्टोबर, २०१७.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा जिल्हाधिकारी व सह जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मध्ये कामाची जबाबदारी निश्चित करणेबाबत …
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक : आस्थाप-२०१७/प्र.क्र. १०२/मग्रारो-३ १६ वा मजला, नवीन प्रशायकीय इमारत, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक : २९ सप्टेंबर, २०१७.

“महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी” योजने अंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयातील लेखा अधिकारी, सहा. लेखाधिकारी तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयातील सहा. लेखाधिकारी पदांची कर्तव्यसूची
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग (रोहयो प्रभाग), मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ शासन निर्णय क्रमांक :- मग्रारोहयो २०१३ / प्र.क्र.११४/रोहयो ७ मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक :- ६ डिसेंबर, २०१३.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

507312

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions