Friday, October 16, 2026
Friday, October 16, 2026
Home » मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार कलम ३९-Section 39 of the Mumbai Village Panchayats Act, 1958

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार कलम ३९-Section 39 of the Mumbai Village Panchayats Act, 1958

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३९

0 comment 4.1K views

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम. १९५८ चे कलम ३९ नुसार भा.मंत्री / मा. राज्यमंत्री (ग्रा.वि.) यांचेकडे होणा-या सुनावणी संदर्भात उपायुक्त (आस्था) व उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रापं) यांचेसाठी सूचना ग्राम विकास व जलसंधारण विभाग, शासन परिपत्रक क्रमांक-व्हीपीएम २००९/प्र.क्र.४१/पंरा-३ मंत्रालय, मुंबई – ४०००३२ दिनांक २८ मे, २००९

मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९ नुसार सरपंच उपसरपंच / सदस्य किंवा अर्जदार यांनी विभागीय आयुक्त यांनी दिलेल्या निर्णयाविरुध्द शासनाकडे केलेल्या अपीलावर मा. मंत्री /मा. राज्यमंत्री यांच्याकडून सुनावणी घेण्यात येते. शासनाकडे केलेल्या अपीलावर सुनावणी लावल्यावर क्षेत्रिय अधिका-यांना सर्व संबंधितांना (अर्जदार व गैरअर्जदार/वादी व प्रतिवादी तसेच संबंधित क्षेत्रिय अधिकारी) सदर सुनावणीची नोटीस कळविण्याच्या सूचना देण्यात येतात

तसेच संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांना आवश्यक त्या कागदपत्रांसह सुनावणीसाठी उपस्थित रहाण्यासंबधिच्या सूचना देण्यात येतात. मा. मंत्री / मा. राज्यमंत्री हे क्षेत्रिय अधिकारी यांच्याकडील मूळ कागदपत्रे, रेकॉर्ड वा अहवाल तपासूनच निर्णय देतात


२. वस्तुतः मा. मंत्री / मा. राज्यमंत्री कार्यालयाकडून योग्य पूर्वसूचना देऊनच सुनावणीची तारीख, स्थळ व वेळ निश्चित करण्यात येते. त्यानुसार शासनाकडून फॅक्सव्दारे / दूरध्वनीव्दारे विभागीय आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुनावणीसंबंधात कळविण्यात आल्यानंतर त्यांनी या बाबीची तत्काळ दखल घेऊन संबंधित अर्जदार व गैरअर्जदार यादी व प्रतिवादी यांना तात्काळ सुनावणीची लेखी नोटीस काढून त्यांच्या हातात सुपूर्द करण्याची (बजावण्याची) व्यवस्था केली पाहिजे.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

जिल्‍हा परीषद व जिल्‍हाधीकारी यानी ग्रामपंचायतीची सभा घेण्‍यात कसूर करणा-या सरपंचावर तात्‍काळ योग्‍य ती कारवाइ करावी. CR क्रमांक:- व्‍ही पी एम 2689/1362/(3322)21, दिनांक:- 21-11-1989

परिपत्रक :- मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८च्या कलम ७ मध्ये नमूद केल्याप्रमाणे ग्रामपंचायती तर्फे [प्रत्येक वित्तीय वर्षी] विहित करण्यात येईल अशा तारखेत, वेळी व ठिकाणी ग्रामतभेच्या निदान २ बैठका घेण्यात येतील आणि जर सरपंच किंवा त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच पुरेशा कारणाशिवाय अशा दोन बैठकापैकी कोणतीही अक बैठक घेण्यात चुकला तर तो सरपंच किंवा यथास्थिती उपत्तरपंच म्हणून चालू रहाण्यास किंवा पंचायत सदस्त्यांच्या उरलेल्या पदावधीसाठी त्या पदावर निवडला जाण्यास अनर्ह ठरेल व असे पुरेसे कारण होते किंवा नाही या प्रश्नावर जिल्हाधिका-यांचा निर्णय अंतिम असेल.
ग्रामसभेबाबत वर उल्लेख केलेल्या निरनिराळ्या परिपत्रकाव्दारे वेळोवेळी खुलासा करण्यात आलेला आहे. सदरहू आदेशांचा साकल्याने विचार करून खालील-प्रमाणे आदेश काढण्यात येत आहेत :-
परिपत्रक क्र. व्हीपीएम१२७२/४८००४/३, दि. १८. ११.७२ :-बो'गिरवार समितीच्या शिफारस कृ. १८६ व १८७ च्या संदर्भात शासनाने अत्ते नमूद
आहे की, कोणताही सरपंच ग्रामसभा घेण्यास चुकला तर तवरहू ग्रामसभा न घेण्यात पुरेते कोणते कारण होते याचा खुलासा करण्याची संधी त्याला देण्यात येणे आवश्यक आहे. तत्तेच प्रत्येक सरपंच अथवा उपसरपंचाने विहित मुदतीत ग्रामसभा घेतल्या आहेत किंवा नाही यासंबंधी गट विकास अधिका-यांनी खात्री करून घ्यावी.
परिपत्रक क्र. व्हीपीएम१३७५/३५५५/२३, दि. १०. २. ७९: ग्रामसभेच्या बैठका घेण्यात कसूर झाल्यात तरपंचाप्रमाणेच ग्राम तचिवास सुध्दा जवाबदार धरण्यांत येईल. तसेच मुख्य कार्यकारी अधिका-यानी ग्रामपंचायतीच्या सरपंच त्याचप्रमाणे सचिवावर ग्रामसभा योग्य त्यारितीने घेण्यावावतची जवाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. अशा सूचना देण्यात आल्याआहेत.
परिपत्रक में. पीआरसी १०७६/२७११/२३, दि. ३१. १. ७७:- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा व मासिक सभा नियमितपणे न घेणा-या सरपंच व ग्रामसेवका विरुध्द कडक कारवाई करावी व ग्राम-सभेबाबतचे अहवाल गट विकास अधिकारी अथवा मुख्य कार्यकारी अधिका-याना न पाठविल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात यावी. तसेच ग्रामसभा वेळेवर घेण्यासाठी प्रचार करण्यात यावा.
परिपत्संरक पीआरती १०७७/२७०३/त्तीसी आर [२७३२], दिनांक १२. ९.७८:-परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यानी गट विकास अधिका-यांना देणे आवश्यक आहे की, त्यांनी ग्रामपंचायतीच्या मासिक समेत
परिपत्रक कु. पीआरत्ती १०७६/२४११/सीआर१९२३/२३, दि. १९. ६. ७९ :-
ग्रामसेवकाने ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा घेण्यासंबंधीच्या सूचना योग्य त्या वेळी सरपंच व उपसरपंच यांना दयाव्या प्रत्येक वर्षाच्या ३१ मार्च पूर्वी अशा ग्राम-सभा ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात आल्या किंवा नाही यासंबंधीचा अहवाल ग्रामसेवकाने गट विकास अधिका-याला दयावा. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, जो सरपंच ग्रामसभा घेण्याच्या कर्तव्यात चुकेल त्याला यातंबंधीचे कारण देण्यात गट विकास अधिका-यांनी भाग पाडावे व ज्या ग्रामपंचायती, ग्रामसभा घेण्याच्या कर्तव्यात कसूर करतील त्या ग्रामपंचायतीची त्याचप्रमाणे त्या सरपंचाची नावे गट विकास अधिका-यांना ३१ मे पूर्वी मुख्य कार्यकारी अधिका-यानी सादर कराची. अशा, पकारे ३१ मे पूर्वी यादी प्राप्त झाल्यानंतर ही नावे १५ जून पूर्वी जिल्हाधिका-यांकडे पाठविण्यात यावी. जिल्हाधिका-यांनी कर्तव्यात कसूर करण्यात आलेल्या सरपंच व उपसरपंच यांना यासंबंधीचे जाब १ महिन्याच्या आत सादर करण्याच्या सूचना दयाव्या व त्याच्यावर योग्य ती कारवाई का करण्यात येवू नये अशा प्रकारची नोटीस जिल्हाधिका-यांनी संबंधित सरपंचाना दयावी. त्यानंतर मुंबई ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ७ अन्वये संबंधित सरपंच व उप-सरपंच यांच्यावर जिल्हाधिका-यानी तात्काळ योग्य ती कारवाई करावी.
परिपत्रक कु. व्हीपीएम२६८७/२८२८८ टि २६.५.८७:- या परिपत्रकात
असे आदेश देण्यांत आले आहेत की, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांनी - ग्रामपंचायतीची सभा घेण्यात कसूर करणा-या सरपंचावर तत्काळ योग्य ती कारवाई करावी.

ग्रामपंचायतींच्‍या बैठकींचे कार्यवृत्‍त- पंचायती राज समीतीची शीफारस. CR क्रमांक:- क्र.व्‍ही.पी.एम.2688/1395/(3141)21, दिनांक:- 17-11-1988

परिपत्रक :- पंचायत राज समितीने सन १९८७-८८ च्या चौदावा अहवाल परिच्छेद क्र. १०६ मध्ये अशी शिफारस केली आहे की, ग्रामपंचायत सरेची प्रती महिन्याची बैठक घेताना पहिल्या वैठकीचे कार्यकृत ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना उपलब्ध करून दिले जावे व पंचायत समितीला ही ते पाठविले जाते. समितीने अशीही शिफारस केली आहे की, ग्रामसेवकांनी अभिलेख उपलब्ध न केल्यामुळे लोक नियुक्त प्रतिनिधी त्यांच्या पदावर रहाण्यास अनर्ह ठरू नयेत यासाठी आवश्यक ती उपाय योजना करावी.


२ पंचायती राज समितीच्या उपरोक्त शिलारशीच्या अनुषंगाने शासन अते आदेश देत आहे की, ग्रामपंचायतीच्या प्रत्येक महिन्याची बैठक घेताना पहिल्या बैठकीचे कार्यवृत ग्रामपंचायतीच्या सर्व रुदत्यांना उपलब्ध करून देण्यात यावे.


३. ग्रामसेवकांनी अभिलेख उपलब्ध न केल्यामुळे सरपंचाना मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ७ अन्वये घ्यावयाच्या वार्षिक दोन वैधानिक ग्रामसभा बोलावणे शक्य होत नाही आणि परिणामतः सरपंच/उप तरपंच त्यांच्या पदावर राहण्यास अनर्ह ठरतात. यासाठी तर्व ग्रामसेवकांनी अभिलेख वेळेवर उपलब्ध करून देण्याची खवरदारी घेतली पाहिजे.


४. जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिका-यांनी सर्व गट विकास अधिकारी व इतर संबंधित अधिकारी यांना या प्रकरणी त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दयावेत.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

ग्रामपंचायतीची ग्रामसभा-पंचायत राज समितीची शिफारस. CR क्रमांक:- व्‍ही.पी.एम.-2688/1291/(3132)/21, दिनांक:- 10-08-1988

पंचायत समीती स्‍तरावर होणा-या मासीक बैठकीमध्‍ये ग्रामसभेचे इतीवृत्‍त आणण्‍या बाबत – पंचायत राज समीतीची या बाबतची शीफारस. CR क्रमांक:- व्‍ही.पी.एम.-2687/832/3080-21, दिनांक:- 29-06-1988

मुंबइ ग्रामपंचायत अधीनीयम 1958 चे कलम 14(कलम16 सह वाचा)अन्‍वये ग्रामपंचायतींच्‍या सदस्‍यांची अनर्हता. CR क्रमांक:- VPE 1081 / 2970/ CR1016 / XXIII-B, दिनांक:- 05-11-1981

ग्रामपंचायतींच्‍या सहकारी सदस्‍यांच्‍या अनर्हतेबाबत स्‍पष्‍टीकरण्‍ं. CR क्रमांक:- No.VPE-1081/1569/CR-965/XXIII-B, दिनांक:- 06-06-1981

ग्राम पंचायत अधीनियम 1958- 1981 ची सुधारणा. CR क्रमांक:- VPC/1581/CR1013/XXIII B, दिनांक:- 12-05-1981

ग्राम सभांच्‍या बैठका घेणे बाबत. CR क्रमांक:- PRC-1076/2411/CR-1824/XXIII-B, दिनांक:- 19-06-1979

परिपत्रक कु. पीआरत्ती १०७६/२४११/सीआर१९२३/२३, दि. १९. ६. ७९ :-
ग्रामसेवकाने ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा घेण्यासंबंधीच्या सूचना योग्य त्या वेळी सरपंच व उपसरपंच यांना दयाव्या प्रत्येक वर्षाच्या ३१ मार्च पूर्वी अशा ग्राम-सभा ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात आल्या किंवा नाही यासंबंधीचा अहवाल ग्रामसेवकाने गट विकास अधिका-याला दयावा. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, जो सरपंच ग्रामसभा घेण्याच्या कर्तव्यात चुकेल त्याला यातंबंधीचे कारण देण्यात गट विकास अधिका-यांनी भाग पाडावे व ज्या ग्रामपंचायती, ग्रामसभा घेण्याच्या कर्तव्यात कसूर करतील त्या ग्रामपंचायतीची त्याचप्रमाणे त्या सरपंचाची नावे गट विकास अधिका-यांना ३१ मे पूर्वी मुख्य कार्यकारी अधिका-यानी सादर कराची. अशा, पकारे ३१ मे पूर्वी यादी प्राप्त झाल्यानंतर ही नावे १५ जून पूर्वी जिल्हाधिका-यांकडे पाठविण्यात यावी. जिल्हाधिका-यांनी कर्तव्यात कसूर करण्यात आलेल्या सरपंच व उपसरपंच यांना यासंबंधीचे जाब १ महिन्याच्या आत सादर करण्याच्या सूचना दयाव्या व त्याच्यावर योग्य ती कारवाई का करण्यात येवू नये अशा प्रकारची नोटीस जिल्हाधिका-यांनी संबंधित सरपंचाना दयावी. त्यानंतर मुंबई ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ७ अन्वये संबंधित सरपंच व उप-सरपंच यांच्यावर जिल्हाधिका-यानी तात्काळ योग्य ती कारवाई करावी.

सरपंचानी व ग्रामपंचायत सचीवानी त्‍यांचेजवळ अनधीक़ृतरीत्‍या ठेवलेल्‍या ग्रामनीधीची रक्‍कम या बाबतीत पंचायत राज समीतीची शीफारस. CR क्रमांक:- पी.आर.सी.1077/5703/(सी.आर2732)23, दिनांक:- 12-09-1978

ग्रामपंचायतीची ग्रामसभा व मासीक सभा – पंचायत राज समीतीची शीफारस. CR क्रमांक:- पी.आर.सी.1077/2703(सी.आर.2732)तेवीस, दिनांक:- 12-09-1978

ग्रामपंचायतीनी ग्रामसभा व मासीक सभा वेळेवर व नियमीतपणे घेणेबाबत पंचायत राज समीतीने केलेल्‍या शीफारसींबाबत. CR क्रमांक:- क्र.पी.आर.सी.1076/2411/ तेवीस, दिनांक:- 07-01-1977

अकोला अमरावती व यवतमाळ येथे झालेल्‍या पंचायत राज संस्‍था बैठकीमध्‍ये ग्राम सभा बैठकी बाबतच्‍या शीफारसी. CR क्रमांक:- VPM/1375/3555/(a)/XXIII, दिनांक:- 10-02-1976

दलीत समाज मोठया संख्‍येने ग्राम सभाना हजर रहाण्‍या करीता ग्रामसभेच्‍या 2 सभांपैकी 1 सभा दलीत समाजाच्‍या वाडयांवर घेण्‍याबाबत सरपंचाना मार्गदर्शन करणे बाबत. CR क्रमांक:- व्‍ही पी एम 2674/45483/24, दिनांक:- 23-08-1975

ग्राम सभा – बोंगीरवार समितीचा अहवाल क्र.186 व 187 नुसार शीफारसी. CR क्रमांक:- VPM.1272/48004-E, दिनांक:- 18-11-1972

बो’गिरवार समितीच्या शिफारस कृ. १८६ व १८७ च्या संदर्भात शासनाने अत्ते नमूद
आहे की, कोणताही सरपंच ग्रामसभा घेण्यास चुकला तर तवरहू ग्रामसभा न घेण्यात पुरेते कोणते कारण होते याचा खुलासा करण्याची संधी त्याला देण्यात येणे आवश्यक आहे. तत्तेच प्रत्येक सरपंच अथवा उपसरपंचाने विहित मुदतीत ग्रामसभा घेतल्या आहेत किंवा नाही यासंबंधी गट विकास अधिका-यांनी खात्री करून घ्यावी.

ग्रामपंचायत व ग्रामसभा यांच्‍या सभाना ग्रामपातळीवरील कामगाराना बोलावणे बाबत. CR क्रमांक:- क्र.व्‍ही.पी.एम.ञ2671/26284-इ, दिनांक:- 22-06-1971

मुंबई ग्रामपंचायत अधीनियम 1958 चे कलम 40 तसेच महाराष्‍ट्र जि प व पं स अ‍धीनियम 1961 चे कलम 40,60 व 82 नुसार सदस्‍यत्‍व रद्द करणे बाबत. CR क्रमांक:- VPM.1470/11948-E, दिनांक:- 03-06-1971

मुंबई ग्रामपंचायत अधीनियम 1958 चे कलम 7 व 36 नुसार ग्रामसभा व ग्रामपंचायत सभा भरवण्‍या बाबत सरंपंचाची कर्तव्‍य. CR क्रमांक:- VPM/1369/36449-E, दिनांक:- 24-09-1970

मुंबइ ग्रामपंचायत नियम (सभा)(दुरुस्‍ती)1969. CR क्रमांक:- क्र,व्‍ही.पी.एम.1570/2055-इ, दिनांक:- 26-06-1970

सरपंच पदाचा पदभार नवीन निवडून येणा-या सरपंचाना देणे बाबत. CR क्रमांक:- व्‍ही पी एफ/1469-35344-E, दिनांक:- 28-10-1969

मुंबइ ग्रामपंचायत अधीनियम 1958 चे कलम 7 व 36 नुसार ग्रामपंचायतींच्‍या ग्रामसभा व पंचायत सभा भरवणे बाबत कर्तव्‍ये. CR क्रमांक:- VPM-1309/14608-E, दिनांक:- 14-05-1969

ग्राम पंचायत बैठकीसाठी नोटीस बजावणी संबंधी कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- VPA/1168/22510E, दिनांक:- 06-07-1968

नवीन निवडून आलेल्‍या सदस्‍याला सरपंच पदाचा कार्यभार सोपवणे. CR क्रमांक:- VPC/2667/33992, दिनांक:- 08-11-1967

कलम 57-अ खाली ग्रामपंचायतींनी खरेदी केलेल्‍या. GR क्रमांक:- VPG/1365/42397(A)-E, दिनांक:- 28-04-1967

ग्रामपंचायत स्‍तरावरील खर्चाची कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- VPS2466/48928-E, दिनांक:- 29-03-1967

ग्रामपंचायत कामगार ठेका संस्‍था दिलेले ठेका. GR क्रमांक:- Mis-1061/50057-E, दिनांक:- 02-02-1964

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 खालील अपीले. CR क्रमांक:- VPS-1762/4246-E, दिनांक:- 03-02-1962

#governmentofmaharashtra#maharashtra#checklist#MaharashtraGovernment #GovernmentGR #GovernmentResolution #MaharashtraGR #GR #Maharashtra Government #Government Resolution #GR #Government Decision #DIVABATTI TAX #FACTORY TAX #Government Decision #Government Resolution #GR #Gram Panchayat Taxes and Fees #GRAMPANCHAYAT KAR AKARNI, #GRAMPANCHAYAT TAXES #KARKAHANA TAX #Maharashtra Government #MAJI SANIK TAX #MIDC #MIDC TAX #MOBILE TOWER TAX #PAVAN CHAKKI TAX #PROPERTY TAX #SANIK VIDHVA TAX, #SANITARY TAX #SOLAR PROJECT TAX #TAX FREE #taxation-at-industrial-rate #Encrochment #gharkul #Pandit dindayal upadhay gharkul #atikraman #permision #building #construct #Maharashtra Regional and Urban Planning Act

या संकेतस्थळावरील Contact Form / Feedback Form वापरू शकता.

आपल्याला येथील माहिती उपयुक्त वाटल्यास ही वेबसाइट आपल्या सहकारी, मित्रपरिवार आणि संबंधित व्यक्तींसोबत शेअर करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment