Monday, November 23, 2026
Monday, November 23, 2026
Home » राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत :एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये

राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत :एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये

0 comment 2K views

राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून राज्यातील सर्व भा.प्र.से., भा.पो.से., भा.व.से व महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्या माहे ऑक्टोबर, २०२५ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करुन देण्याबाबत…
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण-११२५/प्र.क्र.१०७/आरक्षण-१. हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, विस्तार इमारत ४ था मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक : ०८ ऑक्टोबर, २०२५.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment