Sunday, July 26, 2026
Sunday, July 26, 2026
Home » महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : हजेरी पट

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : हजेरी पट

0 comment 7 views

महात्मा गांधी नरेगाच्या कामावरील हजेरीपट (e-muster) निर्गमित करण्याची जबाबदारी ग्रामरोजगार सेवक यांना देणेबाबत 09-02-2024 202402091741013216

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांवरील हजेरीपट (e-muster) ग्राम पंचयातस्तरावरून निर्गमित करण्याची कार्यपध्दती संपुर्ण राज्यात राबविणेबाबत. 18-12-2023 202312181910535816

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत इतर यंत्रणांची भूमिका व जबाबदारी (Role and Responsibilities of Line Departments in MGNREGA).
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन शुध्दीपत्रक क्रमांक. बैठक-२०२१/प्र.क्र.९५/१०-अ १६ वा मजला, नवीन प्रशासकीय भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक :- २४ जानेवारी, २०२३.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तयार केलेल्या ई-मस्टरची Data Entry विहित कालावधीत नरेगा संकेतस्थळावर करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग (रोहयो) शासन परिपत्रक क्र. मग्रारो २०१७/प्र.क्र. ६६/रोहयो-६ब मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२ दिनांक:- ०४ सप्टेंबर, २०१७

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत यंत्रणेमार्फत घेण्यात येणा-या कामांमध्ये ग्राम रोजगार सेवक यांच्यामार्फत हजेरी घेण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
शासन परिपत्रक क्रमांक: ग्रारोसे २०१२/प्रक्र. ३५/मग्रारो-३. मंत्रालय, मुंबई ४०००३२, दिनांक: २२ मार्च, २०१३.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी वापरण्यात येत असलेल्या हजेरीपटांची छपाई व नियंत्रणाबाबत मार्गदर्शक सूचना
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन निर्णय क्र. मग्रारो-२०१२/ प्र.क्र.५८ / रोहयो-१० अ मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ दिनांक २६ एप्रिल, २०१२

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावरील हजेरीपटाचा कालावधी…
महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक-मग्रारोहयो २०१०/प्र.क्र.५४/रोहयो-१० मंत्रालय मुंबई – ४०० ०३२ दिनांक : २८ जून, २०१०.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

479737

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions