Wednesday, October 28, 2026
Wednesday, October 28, 2026
Home » जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य प्रवास भत्ता-Travel Allowance for Zilla Parishad and Panchayat Samiti Members

जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य प्रवास भत्ता-Travel Allowance for Zilla Parishad and Panchayat Samiti Members

0 comment 397 views

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सदस्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये विकास कामांची पाहणी करण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसने प्रवास करण्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रवास भत्त्यात वाढ करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्रमांक: झेडपीए १००७/प्र.क्र.५०/पंरा-१ मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक : १० सप्टेंबर, २००७.

जिल्हा परिषद सदस्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात बिकास कामाच्या पाहणीसाठी राज्य मार्ग परिवहन सेवेच्या बसने फिरण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून देण्यात येणा-या प्रवास भत्त्यात वाढ करणे तसेच पंचायत समिती सदस्यांनाही प्रवास भत्ता देण्याबाबत.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास व जलसंधारण विभाग,शासन निर्णय क्रमांकः टीआरए १०/२००२/प्र.क्र.२४१/पंरा-१ मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२३० दिनांक :- २८ मे, २००४

#Government Resolution #GR #Gram Panchayat Taxes and Fees #GRAMPANCHAYAT KAR AKARNI, #GRAMPANCHAYAT TAXES #KARKAHANA TAX #Maharashtra Government #MAJI SANIK TAX #MIDC #MIDC TAX #MOBILE TOWER TAX #PAVAN CHAKKI TAX #PROPERTY TAX #SANIK VIDHVA TAX, #SANITARY TAX #SOLAR PROJECT TAX #TAX FREE #taxation-at-industrial-rate

https://gramvikaseseva.com/sarpanch-upsarpanch-disqulify

या संकेतस्थळावरील Contact Form / Feedback Form वापरू शकता.आपल्याला येथील माहिती उपयुक्त वाटल्यास ही वेबसाइट आपल्या सहकारी, मित्रपरिवार आणि संबंधित व्यक्तींसोबत शेअर करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment