Wednesday, August 12, 2026
Wednesday, August 12, 2026
Home » वाहन चालक: अतिकलिक भत्ता

वाहन चालक: अतिकलिक भत्ता

0 comment 3.2K views

वाहन चालक अतिकलिक भत्ता

शासकीय वाहन चालकांना देण्यात येणाऱ्या अतिकालिक मत्त्यामध्ये वाढ.
महाराष्ट्र शासन वित्त विभागशासन निर्णय क्रमांक अकाम-२०२२/प्र.क्र.०७/सेवा-६ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक: ०७ ऑगस्ट, २०२३

शासनाचे विविध विभाग व त्याखालील निरनिराळ्या कार्यालयातील वाहन चालकांना ९ तास ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ काम केल्यास खालील शर्तीच्या अधिन राहून रु.१००/- प्रति त्तास या दराने अतिकालिक भत्ता देण्यात येईल. १) कामाच्या दिवशी ९ तास ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ काम केल्यास (मोजन समय धरुन) आणि रविवार व सुटीच्या दिवशी सुद्धा काम केल्यास दर तासाला रु. १००/- (अर्धा तास किंवा जास्त काम केल्यास तो पूर्ण तास धरण्यात येईल.)

२) वाहन चालकास एका महिन्यात मिळणारी अतिकालिक भत्त्याची एकूण रक्कम त्याच्या एकूण पगाराच्या (Salary) ३०% पेक्षा जास्त असू नये. २. बाहन चालकांना सुधारित दराप्रमाणे अतिकालिक मत्ता मंजूर करण्याबाबतचे अधिकार पूर्वीप्रमाणेच वाहन चालक ज्यांचे नियंत्रणाखाली काम करतात, त्या विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांना राहतील.

संगणक सांकेतांक क्रमांक २०२३०८०७१४४४०४७८०५

शासकीय वाहन चालकांना देण्‍यात येणा-या अतिकालिक भत्‍यांमध्‍ये वाढ वित्त विभाग 09-09-2011

जिल्हा परिषदेतील वाहन चालकांना देण्यात येणा-या अतिकालिक भत्यामध्ये वाढ करणेबाबत ग्राम विकास विभाग 13-01-2006

शासकीय वाहन चालकांना देण्यात येणा-या अतिकालिक भत्यामध्ये वाढ वित्त विभाग शासन निर्णय १६-०८-२००४

शासकीय वाहन चालकांना देण्यात येणा-या अतिकालिक भत्यामध्ये वाढ   वित्त विभाग शासन निर्णय १८-१०-१९९१

शासकीय वाहन चालकांना देण्‍यात येणा-या अतीकालीक भत्‍याबाबत खुलासा.     वित्त विभाग शासन निर्णयक्रमांक:- अकाभ- 1395/17/ सेवा-9, दिनांक:- 09-11-1995

शासकीय वाहन चालकांना देण्‍यात येणा-या अतीकालीक भत्‍याबाबत खुलासा.     वित्त विभाग शासन निर्णयक्रमांक:- अकाभ-1395/ 17/सेवा-9, दिनांक:- 26-07-1995 

अतिकालीक भत्‍ता बृहन्‍मुंबई जिल्‍हा व तहसिल येथील कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचा-याना देण्‍याबाबत.       वित्त विभाग शासन निर्णयक्रमांक:- अकाभ-1394/ प्रक्रं-32/सेवा-9, दिनांक:- 29-03-1995

प्रवास भत्‍यातील खर्चात काटकसर करण्‍याची आवश्‍यकता. वित्त विभाग शासन निर्णयक्रमांक:- एस-5/ 82/सीआर- 1206/880-606 ए ब-1, दिनांक:- 29-11-1982

शासकीय वाहन चालकांना देण्यात येणा-या अतिकालिक भत्यामध्ये वाढ   वित्त विभाग शासन निर्णय २६-०४-१९८२

भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेतील वाहन चालकांना अ‍तीकालीक भत्‍ता मंजुरीबाबत.     वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक:- ईसटी/1079/ 4995/सीआर-2058/31-अ, दिनांक:- 28-02-1982 

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

498741

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions