Sunday, October 25, 2026
Sunday, October 25, 2026
Home » महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना:जबाबदारी निश्चिती ग्रामपंचायतस्तर Ι Ι MGNREGS : Fixing of Responsibility at the Gram Panchayat Level

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना:जबाबदारी निश्चिती ग्रामपंचायतस्तर Ι Ι MGNREGS : Fixing of Responsibility at the Gram Panchayat Level

0 comment 363 views

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत इतर यंत्रणांची भूमिका व जबाबदारी (Role and Responsibilities of Line Departments in MGNREGA).
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन शुध्दीपत्रक क्रमांक. बैठक-२०२१/प्र.क्र.९५/१०-अ १६ वा मजला, नवीन प्रशासकीय भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक :- २४ जानेवारी, २०२३.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत घेण्यात येणा-या कामांचे हजेरीपटाच्या अनुषंगाने ग्रामसेवक / ग्राम रोजगार सेवक व यंत्रणेचे अधिकारी यांच्या कर्तव्ये जबाबदा-यांबाबत मार्गदर्शक सूचना.
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग (रोहया प्रभाग) शुध्दिपत्र क्रमांकः- मग्रारोहयो-२०१३/प्र.क्र.३५३/रोहयो-१०अ मंत्रालय, मुंबई-४०००३२, दिनांक:- ०२ सप्टेंबर, २०१५

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामांचे हजेरीपटाच्या अनुषंगाने ग्रामसेवक/ग्राम रोजगार सेवक व यंत्रणेचे अधिकारी यांच्या कर्तव्ये जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शक सूचना
महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग (रोहयो प्रभाग), शासन परिपत्रक क्रमांकः मग्रारोहयो-२०१३/प्र.क्र.३५३/रोहयो१०-अ मंत्रालय, मुंबई-४०००३२. दिनांक:- २३ ऑगस्ट, २०१३

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत यंत्रणेमार्फत करण्यात येणाऱ्या कामांवरील मजुरांची हजेरी ग्राम रोजगार सेवकांनी घेणेबाबत.
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग मंत्रालय, मुंबई-४०००३२ शासन परिपत्रक क्रमांक. मग्रारोहयो २०१२/प्र.क्र. १४३/रोहयो-१०अ दिनांक: २१ सप्टेंबर, २०१२

ग्रामरोजगार सेवकांची कर्तव्य व जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शक सूचना
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन निर्णय क्र. मग्रारो-२०११/ प्र.क्र. ४० / रोहयो- १० अ मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ दिनांक-१७ मे, २०१२

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत इतर यंत्रणांची भूमिका व जबाबदारी (Role and Responsibilities of Line Departments in MGNREGA)
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०००३२ शासन निर्णय, क्रमांक मग्रारोहयो-२०११/प्र.क्र. ५४/रोहयो-१० अ दिनांक : २७ मे, २०११

ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या व त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. मग्रारो २०११/प्र.क्र.४०/रोहयो १०-अ मंत्रालय, मुंबई ४०००३२ दिनांक : २ मे, २०११

htps://gramvikaseseva.com/mregs-social-audit/

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment