Saturday, October 24, 2026
Saturday, October 24, 2026
Home » महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना:जबाबदारी निश्चिती जिल्हा स्तर / तालुका स्तर – MGNREGS : Fixing of Responsibility: District Level / Taluka Level

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना:जबाबदारी निश्चिती जिल्हा स्तर / तालुका स्तर – MGNREGS : Fixing of Responsibility: District Level / Taluka Level

0 comment 2.4K views

“कंत्राटी कर्मचा-यांच्या नियुक्तीचे अधिकार जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा जिल्हाधिकारी यांच्याऐवजी सहजिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करणेबाबत”
महाराष्ट्र शासन नियोजन (रोहयो) विभाग शासन शुध्दीपत्रक क्रमांक :- मग्रारो-२०२३/प्र.क्र.३३/रो-७ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई § ४०० ०३२ दिनांक :- १५ फेब्रुवारी, २०२३

मनरेगा योजनांद्वारे वंचितता निर्मूलन मिशन राबविणे व त्यासाठी प्रत्येक स्तरावर जबाबदारी निश्चित करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग (रोहयो) शासन परिपत्रक क्र.: मग्रारोहयो-२०२३/प्र.क्र.२०/रोहयो-७१६ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक :- २५ जानेवारी, २०२३

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा जिल्हाधिकारी व सह जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मध्ये कामाची जबाबदारी निश्चित करणेबाबत…..
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांकः आस्थाप-२०१७/प्र.क्र.१०२/मग्रारो-३ १६ वा मजला, नवीन प्रशायकीय इमारत, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांकः ३१ ऑक्टोबर, २०१७.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा जिल्हाधिकारी व सह जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मध्ये कामाची जबाबदारी निश्चित करणेबाबत …
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक : आस्थाप-२०१७/प्र.क्र. १०२/मग्रारो-३ १६ वा मजला, नवीन प्रशायकीय इमारत, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक : २९ सप्टेंबर, २०१७.

“महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी” योजने अंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयातील लेखा अधिकारी, सहा. लेखाधिकारी तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयातील सहा. लेखाधिकारी पदांची कर्तव्यसूची
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग (रोहयो प्रभाग), मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ शासन निर्णय क्रमांक :- मग्रारोहयो २०१३ / प्र.क्र.११४/रोहयो ७ मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक :- ६ डिसेंबर, २०१३.

htps://gramvikaseseva.com/mregs-social-audit/

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment