Tuesday, July 8, 2025
Tuesday, July 8, 2025
Home » अकृषिक आकारणी बाबत

अकृषिक आकारणी बाबत

0 comment

महाराष्‍ट्र जमीन अधिनियम,1966 अनागरी भागातील वैयक्‍तीक निवासी वापराखाली इमारतीमधील वाणिज्‍य वापरास अकृषिक परवानगी घेण्‍यामधून सूट.. CR क्रमांक:- NO/NAP-1006/CR.126/2009/L-5, दिनांक:- 13-09-2012

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम ४२ नुसार, जिल्हाधिकारी यांध्या परवानगीशिवाय शेतजमीनीचा वापर अकृषिक प्रयोजनासाठी करता येत नाही. त्यासाठी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम ४४ नुसार, अकृषिक परवानगी घेणे आवश्यक आहे. कलम ६४ प्रमाणे राज्यातील सर्व जमीनी (कलम ११७ अन्वये सूट दिलेल्या जमीनी वगळता), जमीन महसूल देण्यारा भः असतात, प्रस्तुत अधिनियमातील कलम ४२ (२) नुसार, काही क्षेत्रे वगळता, नगरेतर क्षेत्रातील शेतीसा उपयोग करण्यात येणाऱ्या कोणत्याही जमीनीचे वैयक्तीक खऱ्याखुऱ्या निवासी प्रयोजनात रुपांतर करण्यासाठी अकृषिक परवानगीची आवश्यकता नाही तसेच कलम ११७ (५अ) नुसार अकृषिक आकारण लागू नाही.
२. ग्रामीण भागात किंवा नगरेतर भागामध्ये (गावठाणासहित), निवासी वापर। तील जागेमध्ये /इमारतीम छोटी दुकाने, पिठाची गिरणी, मिरची कांडप यंत्रे असा निवासी+वाणिज्यिक वापर सर्वत्र होत असतो. वापरास, उपरोक्त महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम ४२ (२) च्या तरतुदी लागू होट नाहीत. ही वस्तुस्थिती व लोकप्रतिनिधींची मागणी विचारात घेता, वैयक्तीक निवासी वापरासाठी अर इमारतींभघोल / जागेमधील छोटी दुकाने / पिठाची गिरणी/किराणा दुकान कांडप मशीन इ. सारख्या उपक्रमांकरीता व अशा वापरातील ज्या उपक्रमांचे क्षेत्रफळ ४० चौ. मी. (४३० चौ. फूट) पेक्षा अधिक नहीं अशा लघु वाणिज्यिक वापरास अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, अशा निर्णय शासनाने घेत आहे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

जमीनीच्या वापरात बदल (अकृषिक) करण्या संदर्भातील सर्व अर्जदारांची माहिती आणि त्यासंदर्भातील टप्पेनिहाय प्रक्रिया जिल्हाणधिकारी कार्यालयाच्या अधि‍कृत संकेतस्थळावर वेळोवळी प्रसिध्द करणे.. CR क्रमांक:- NO/ASHWASAN 0611/CR.12/L-5, दिनांक:- 27-07-2011

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

शासनाच्‍या गुंठेवारी योजनेअंतर्गत नियमानुकुल करावयाच्‍या बांधकामाखालील जमीनी भूतपूर्व इनामाच्‍या असल्‍यास, अशा प्रकरणात जमीनीच्‍या अकृषिक वापरापोटी आकारण्‍यात येणा-या शासनाच्‍या अनर्जित उत्‍पन्‍नावरील हिस्‍या संदर्भात सवलत देण्‍याबाबत.. GR क्रमांक:- NO/VATAN 2007/462/CR.104/L-4, दिनांक:- 03-05-2010

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

बिनशेती झालेल्‍या गटातील परवानगी देण्‍यात आलेल्‍या मंजूर अभिन्‍यासातील खुली जागा, व्‍यक्‍ती व संस्‍थाना वितरण करण्‍याबाबत. CR क्रमांक:- जमीन01/2006/प्र.क्र.12/ज-1, दिनांक:- 25-05-2007

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

महाराष्‍ट्र जमीन महसूल संहिता, 1966 ग्रामिण भागात बिनशेती परवानगी व बिनशेती सारा भरण्‍यातुन सुट देण्‍याबाबत. CR क्रमांक:- एनएपी-1006/प्र.क्र.174/ल-5, दिनांक:- 22-05-2007

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चा महाराष्ट्र ४१ चे कलम ४२ अन्वये जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय शेतजमिनीचा वापर अकृषिक प्रयोजनासाठी करता येत नाही. त्यासाठी जिल्हाधिका-यांची उक्त संहितेच्या कलम ४४ प्रमाणे अकृषिक परवानगी घ्यावी लागते. कलम ६४ प्रमाणे राज्यातील सर्व जमिनी, जमीन महसूल देण्यास पात्र असतात. निवासी करणासाठी जमिनीचा वापर होत असेल तर त्यास कलम ६७ प्रमाणे अकृषिक आकारणी लागू होते. कलम ११७ मध्ये अकृषिक आकारणी देण्यापासून सूट मिळालेल्या जमिनीबाबत उल्लेख आहे.
२. ग्रामीण भागात जमीन धारकास शेतजमीनीचा निवासी कारणासाठी वापर करावयाचा असल्यास वरील तरतुदीप्रमाणे अकृषिक परवानगी घ्यावी लागू नये अशी मागणी शासनाकडे वेळोवेळी प्राप्त झाली आहे. लोकप्रतिनिधीनीही अशा परवानगीची आवश्यकता असू नये अशी वारंवार मागणी केली आहे. याबाबत साकल्याने विचार करुन ग्रामीण भागात जमिनीच्या वैयक्तीक निवासी वापरासाठीच्या बदलासाठी कांही विशिष्ट अपवाद वगळता महाराष्ट्र जमिन महसूल संहिता, १९६६ च्या अंतर्गत परवानगी घेण्याची आवश्यकता असू नये व अशा अकृषिक वापरास अकृषिक जमीन महसूल आकारण्यात येऊ नये असा निर्णय शासनाने घेतला आहे. अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

प्रादेशिक योजना रत्‍नागिरी सिंधुदुर्ग महाराष्‍ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 20 (4) अन्‍वये रत्‍नागिरी सिंधुदुर्ग प्रादेशिक योजनेअंतर्गत विशेष नगर वसाहतीचे नियमांबाबत. GR क्रमांक:- टिपीएस-1804/रत्‍नागिरी-सिंधूदूर्ग वि.नि.नि./प्र.क्र.50/06/नवि-12, दिनांक:- 10-03-2006

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

पेट्रोल डिझेल पंप उभारणीसाठी पंप धारकांकडून बॅकेचे हमीपत्र bank guarantee घेण्‍याबाबत व अनाधिकृत जोडरस्‍ता बांधणा-या पेट्रोल डिझेल पंप चे परवाने रद्द करण्‍याबाबत. CR क्रमांक:- आरबीडी-2005/प्रक्र81/रस्‍ते-7, दिनांक:- 26-07-2005

जिल्हाधिकारी यांच्या कडून पेट्रोल / डिझेल पंप उभारण्यासाठी परवाना व जिथे पेट्रोलपंप बाधण्यात येणार आहे त्या जागेकरीता वाणिज्यिक वापराचा परवाना मिळाल्यानंतर पंपाकरीता जोड रस्ता बांधण्याबाबत प्रमुख राज्यमार्ग, राज्य मार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग व ग्रामीण मार्गाकरीता राज्य शासन यांचेकडून परवानगी करीता अर्ज करताना पंपधारकाने अर्जासोबत रु.५.०० लक्ष एवढया रकमेची बँक गॅरंटी संबधीत कार्यकारी अभियंता यांच्या नावे जमा करणे आवश्यक आहे. राज्य शासनाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावातील मंजूर नकाशानुसार संबधीत कार्यकारी अभियंता अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

धार्मिक देवस्‍थानच्‍या अनाधिकृत बांधकामास आळा घालण्‍याबाबत. CR क्रमांक:- सीटीएम2000/प्रक्र 24/विशा1(ब), दिनांक:- 06-08-2003

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

नाधिकृत वापर वापरात बदल केल्‍याबाबत आकारण्‍यात आलेल्‍या दंडाच्‍या रकमेत सवलत देण्‍याबाबतची योजना. GR क्रमांक:- एएनए10/2001/प्रक्र461/ल-5, दिनांक:- 14-03-2002

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

पथकिनारवर्ती नियमात एकसूत्रता आणण्‍यासाठी इमारत रेषा व नियंत्रण रेषा या करिता घ्‍यावयाची अंतरे‍. GR क्रमांक:- आखाडी-1001/72/रस्‍ते-7, दिनांक:- 07-01-2002

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

सुधारीत मोजणी फी दर. CR क्रमांक:- एलआर227/सीआर 3926/भू-3/2001, दिनांक:- 07-01-2002

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

जमिनीच्‍या अकृषिक वापरासाठी परवानगी देतांना वापरावयाच्‍या प्रचलित पध्‍दतीत सुधारणा. CR क्रमांक:- एएनपी 1001/प्र.क्र.34/ल-2, दिनांक:- 13-11-2001

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील तरतुदींनुसार बिनशेती परवानगीसाठी अर्जदाराचा अर्ज प्राप्त झाल्यावर सदर अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून किवा अर्जदारास पोच दिल्याच्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आत बिनशेती परवानगीबाबत अंतिम निर्णय घेणे जिल्हाधिकारी यांना बंधनकारक आहे. आणि जिल्हाधिकारी यांनी त्यांचा निर्णय ९० दिवसांच्या आत अर्जदारास कळविला नाही तर अर्जदारास बिनशेती परवानगी मिळाली असे गृहित धरण्यात यावे. अशी स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. तसेच शासन परिपत्रक महसूल व वन विभाग, क्रमांकः एनएपी १०८८/१२७५/ल-२, दिनांक १२/१०/१९८८ मध्ये जिल्हाधिकारी यांनी सदर अर्ज तात्काळ निकाली काढण्याच्या दृष्टीकोनातून अवलंबवयाची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. असे असून सुध्दा अर्जदारास संबंधित विभागाकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दाखला मिळण्यास अक्षम्य विलंब होतो. तसेच, सध्या प्रचलित असलेली कार्यपध्दती ही असमाधानकारक, क्लिष्ठ, वेळ काढू आणि गैरव्यवहारास वाव देणारी आहे असे शासनाकडे महाराष्ट्राच्या सर्व भागातून प्राप्त झालेल्या अकृषिक परवानगी मिळण्यास होत असलेल्या विलंबाच्या तक्रारीवरुन दिसून आले. सदर तक्रारीची दखल घेवून मा. मुख्यसचिवांनी संबंधित अधिका-यांची दिनांक ११/६/२००१ रोजी एक बैठक बोलावली. सदर बैठकीत विविध विभागाच्या ‘ना हरकत’ दाखल्याची किंवा कागदपत्रांची संख्या कमी करणे आणि सदर त्ता हरकत दाखले कागदपत्रे मिळण्यास संबंधित विभागाकडून लागणारा कालावधी कमी करणे आवश्यक असे निष्कर्ष काढण्यात आले.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

पावसाळयात अनाधिकृत बांधकामे न पाडण्‍याबाबत. CR क्रमांक:- अनबां 1797/113/प्र.क्र.33/97/नवि-11अ, दिनांक:- 24-06-1997

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

गांवठाणातील पूरबाधीत (तांबडया )पट्टयातील शासकीय जमिनीचे अकृषिक प्रयोजनासाठी वाटप करण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्रं.एलएनडी/1089/सीआर150/ज-1, दिनांक:- 29-11-1989

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

पुराच्‍या संभाव्‍य धोका टाळण्‍यासाठी पूररेषेच्‍या आंत कोणतीही बांधकामे न होण्‍याच्‍या दृष्‍टीने पूररेषेची आखणी करण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्रं.सीएफएल/2789/प्र.क्र.331/म-3, दिनांक:- 04-10-1989

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

पूररेषेच्‍या आंत कोणतेही बांधकाम न होण्‍याच्‍या दृष्‍टीने पूररेषेची आखणी करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एफडीडब्‍ल्‍यू/1089/243/89/सिं.व्‍य.(कामे), दिनांक:- 21-09-1989

अ] निषिध्द क्षेत्र [ Prohibited Zone]:-
धरणाचे जलाशयातून नियंत्रित पध्दतीने नदीत सोडण्यांत येणारा विसर्ग व तत्तेच धरणाखालील मुक्त पाणलोट क्षेत्रामुळे येणारा पावसाळयांतील विसर्ग वाहून नेण्यात जे नदीचे मुख्य पात्र व त्याचे ‘लगतचे क्षेत्र आवश्यक असते त्याला 11 क्षेत्र ” म्हणावे. हे प्रत्यक्षांत ठरवितांना सरासरीने २५ वर्षांतून एकदां या निषिध्द वारंवारितेने [ Frequency 1 येणारा पूरविसर्ग किंवा प्रस्थापित नदी-पात्राच्या विसर्गक्षमतेच्या दीडपट विसर्ग ‘यांतील जास्तीचा विसर्ग वाहून नेण्यासाठी जे नंदीचे पात्र व त्यालगतचे क्षेत्र आवश्यक असेल ते छेत्र”, निषिध्द क्षेत्र ठरवावे. 1 म्हणून
-२-अशा क्षेत्राचा उपयोग फक्त मोडळया जमिनीच्या स्वरूपांत उदा. उद्याने, खेळाची मैदाने किंवा हलकी पिके घेणे [ज्या ठिकाणी पिके घेण्याचा हक्क पारंपारिक वापरामुळे प्रस्थापित झाला आहे अशा ठिकाणी] अशासारख्या कारणांसाठीच केला जावा.

ब] निषेधक पूररेषा [ Blue Line ]:-
नदीचे दोन्ही तीरांवरील निधिध्द क्षेत्राची हद्द ठरविणा-या गावाजवळील अशा पुराच्या हिशोबाने जी ‘पाण्याची पातळी येईल तिच्या समतल रेषांना त्या गावातील ” निषेधक पुररेषा ” असे संबोधिण्यांत यावे.
नियंत्रित क्षेत्र [ Restrictive Zone]:-
संकल्पित महत्तम पूर वाहून नेण्यासाठी वरीलपेक्षा जास्त वहन-क्षेत्राची आवश्यकता लागेल. संकल्पित महत्तम पूर प्रवाह हा प्रकल्पाचे संकल्पनातील सांडव्यावरुन वाहणारा संकल्पित महत्तम पूर विसर्ग व धरणा-खालील स्वतंत्र पाणलोट क्षेत्रातून तसाच अपेक्षित पूरविसर्ग यांचेमुळे येणारा एकत्रित पूरविसर्ग धरण्यांत यावा. ज्या भागांत धरण नसेल त्या भागांत १०० वर्षांतून एकदा या वारंवारितेचा पूरविसर्ग विचारात घेण्यांत यावा.
हा संकल्पित महत्तम पूर वाहून नेण्यासाठी —

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

नाधिकृत अकृषिक वापराबाबत जिल्‍हाधिका-यांनी करावयाची कार्यवाही. CR क्रमांक:- एनएपी/1088/प्र.क्र.1315/ल-2, दिनांक:- 28-02-1989

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

रासायनीक कारखान्‍याचे परिसरात अनाधिकृत बांधकमे होऊ नये यासाठी खबरदारी घेणेबाबत. CR क्रमांक:- एनअेपी/1088/154962/(1207)/ल-2, दिनांक:- 23-05-1988

भोपाळ येथे गॅस गळतीमुळे जी प्रचंड प्रमाणात जिवित हानी व वित्तहानी झाली. त्याचा गांभिर्याने विचार करून महाराष्ट्र शासनाने रासायनिक कारखान्याचे परिसरात अशा प्रकारे आपत्ती येऊ नये वा आल्यात त्याचा सुकाचला करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणेसाठी उचित कार्यवाही उद्योग, उर्जा व कामगार विभागा-मार्फत करण्यात येत आहे.
बहुतांशी औधोगिक क्षेत्रात जेथे रासायनिक कारखाने आहेत. अशा प्रतिबंधित व धोकादायक क्षेत्राचे परिसरात अनधिकृत झोपडपट्टया निर्माण झाल्या आहेत. अशा झोपडपट्ट्यांच्या रहिवाशा व्यतिरिक्त व्यापारी उपयोग तुप्दा संबंधितांकडून होत आहे ही बाध गंभीर आहे. त्यामुळे भोपाळसारखे प्रसंग आल्यास अशा झोपडपट्ट्या-मधील अतिक्रमकांचे जिवीताला धोका संभवतो.
सर्व जिल्हाधिकारी यांना याद्वारे अशा सूचना देण्यात येत आहेत की, रासायनिक कारखाने असलेल्या क्षेत्राचे परिसरस्त अशा प्रकारे अनधिकृत झोपडपट्ट्या तयार होऊ नयेत याबावत योग्य ती खबरदारी घेण्याची दक्षता घेण्यात वस्वी त्याचप्रमाणे याबाबत आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना सर्व महसूल अधिका-यांना देण्यात याव्यात.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

औद्योगिक घटकांनी महाराष्‍ट्र प्रदुषन नियंत्रण मंडळाचे तसेच प्रदुषन विभागाचे संमत्‍ती पत्र नाहरकत प्रमाणपत्र घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- संकीर्ण/1087/सीआर-1859/उर्जा-5, दिनांक:- 11-04-1988

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

ग्रामिण भागातील ग्रामिण रस्‍ते ह्द्दीचे ग्रामिण रस्‍ते ग्रामिण. GR क्रमांक:- भूमापन-1086/68/4966/ल-1, दिनांक:- 04-11-1987

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

महाराष्‍ट्र जमिन महसूल संहिता 1966 कलम 44 अन्‍वये कोळसा भट्टया लावण्‍यासाठी बिनशेती वापरल्‍या तात्‍पुरत्‍या परवानगी बाबत. GR क्रमांक:- NAP/1087/16203/CR1128-L2, दिनांक:- 11-05-1987

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४४ अन्वये कोळसा भट्ट्या लावण्यासाठी जमिनीचा बिनशेती वापर करावयाचा झाल्यास, त्याबाबतची अकृषिक परवानगी देण्यात येते. तेव्हा याव्दारे जिल्हाधिका-यांना असे आदेश देण्यात येते आहेत की, कोळसा भट्टयांसाठी जमिनीचा तात्पुरता अकृषिक वापर करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत बिनशेती परवानगी देण्यात येऊ नये.
२. शासनाचे सदर आदेश जिल्हाधिका-यांनो सर्वसंबंधीत अधिका-यांच्या नजरेस आणून सदर शासनाय आदेश तात्काळ अंमलात आणावेत व त्यांची काडेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच शासनाचे सदर आदेश अंमलात आल्यानंतर कोळसा भट्टयांसाठी जमिनीचा अनधिकृत अकृषिक वापर होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेण्यासाठी जिल्हाधिका-यांनी संबंधित अधिका-यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

महाराष्‍ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 117 अंतर्गत शैक्षणिक अथवा इतर प्रयोजनार्थ अकृषिक आकारणी माफीबद्दल कायदेशीर तरतुद. CR क्रमांक:- विपआ/4486/सीआर-589/ल-2, दिनांक:- 18-03-1987

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

महाराष्‍ट्र जमिन महसूल अधिनियमा मध्‍ये 1986 मध्‍ये सुधारणा अंमल बजावणी बाबत. CR क्रमांक:- NAP/3483/8196/CR-644-L-2, दिनांक:- 01-12-1986

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

लष्‍करी छावण्‍यालगतच्‍या अथवा भोवतालच्‍या मोकळया जमिनीस अकृषिक परवानगी नाहरकत प्रमाणपत्र प्रदान न करणेबाबत. CR क्रमांक:- एनएए-1086/569/सीआर -68/ल-2, दिनांक:- 24-10-1986

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

महारानगरपालीका नगरपालिका क्षेत्रातील बांधकाम परवानगी तसेच अकृषिक परवानगी बाबत. CR क्रमांक:- टीपीएस-3686/2182/केस नं299/86/नीव-5, दिनांक:- 23-07-1986

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अकृषिक आकारणी ज्‍या अकृषिक प्रयोजनासाठी जागेचा वापर अंशत वा संमिश्र स्‍वरुपात केला जात असेल त्‍यांच्‍या प्रमाणानुसार अकृषिक आकारणी करणेबद्दलच्‍या सूचना. CR क्रमांक:- एनएपी 3581/13042/सीआर 513/ल-2, दिनांक:- 16-06-1986

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

लष्‍करी विमानतळाचे परिसरात अकृषिक परवानगी नाकारणे बाबत सूचना. CR क्रमांक:- एनएए 1086/773 सीआर-29/ल/2, दिनांक:- 12-05-1986

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

महाराष्‍ट्र वाढीव जमिन महसूल विशेष आकारणी अधिनीयम 1974 अकृषिक आकारणीतून सुट दिलेल्‍या जमिनीबाबत वाढीव जमिन महसूलातून सुट मिळण्‍याबाबत. CR क्रमांक:- एनएए/1085/270391/(14)/ल-2, दिनांक:- 21-11-1985

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

देवळे,मशीदी चर्च इत्‍यादी धार्मिक स्‍वरुपाच्‍या बांधकामासाठी ज‍मीनी देणे व अकृषिक परवानगी देणेबाबत. CR क्रमांक:- एनएपी/1085/105783(911)-ल-2, दिनांक:- 14-10-1985

देवळे, मशीदी, चर्च किंवा इतर धार्मिक प्रयोजनासाठी सरकारी जमीन देण्यापूर्वी, तसेच भोगवट्याखाली असलेल्या जमिनीत अशा बांधकामासाठी जमिनी च्या वापरात बदल करण्याकरीता परवानगी देण्यापूर्वी राज्यशासनाच्या पूर्व-मंजुरीसाठी जिल्हा धिका-यांनी प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत असे स्थायी आदेश आहेत. तथापि, शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की काही जिल्हाधिकारी जिल्हादंडाधिकारी या नात्याने अशा वांधकामाबाबतचे प्रस्ताव परस्पर गृह विभागाकडे पाठवतात. वस्तुतः उक्त प्रयोजनासाठी सरकारी जमीन देणे अथवा भोगवटयाखालील जमिनीच्या वापरात बदल करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम ४५ अन्दये अकृषिक परवानगी देणे ही वाच महसूल व वन विभागा-च्या अखत्यारीतील आहे.
२.तेव्हा, पर उल्लेखिलेल्या शासकीय आदेशांकडे सर्व जिल्हाधिका-पचि लक्ष वेधून त्यांना याव्दारे अशा सूचना देण्यात येत आहेत की देवळे, मशीदी, चर्य इत्यादी धार्मिक स्वस्माच्या वांधकामासाठी महाराष्ट्र जमीन महसूल [तरकार जमिनीची विल्हेवाट ] नियम १९७१ च्या नियम ४० प्रमाणे जमीन देण्यापूर्वी अथवा अकृषिक परवानगी देण्यापूर्वी त्यांचे प्रस्ताव परस्पर गृह विभागाकडे न पाठविता ते संबंधित विभागीय आयुक्तांच्या मार्फत महसूल व वन विभागाकडे पाठवावेत. अंते प्रस्ताव शातनाकडे पाठविण्यापूर्वी संवंधित पोलिस अधिका-यांच तसेच इतर तैर्वधित सबम अधिका-यांचे अभिप्राय प्रथम घेतलेले अतायेत. प्रशासकीय विभाग म्हणून महसूल व वन विभाग अशी प्रकरणे मंत्रालय पातळीवर तैर्वचित
विभागांशी विचार विनिमय करून निकालात काढील. सर्व जिल्हाधिका-यांनी या सूचनचि काटेकोरपणे पालन करावे.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिनियमानुसार अकृषिक परवानगी देणेबाबत. CR क्रमांक:- No.NAP-3982/21016CR-543-L-2, दिनांक:- 03-01-1985

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अकृषिक परवानगी साठी आवश्‍यक बाबींची पुर्तता बाबत संपादित केलेल्‍या जमिनी आणि शासनाने अकृषिक कारणांसाठी चे प्रकरणाबाबत. CR क्रमांक:- No.NAP1083/16701/CR632-L-2, दिनांक:- 01-11-1983

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अकृषिक आकारणीचे संबंधाने सूट सवलत दिलेल्‍या जमिनीवर रुपांतरीत कर आकारणी चे बाबत. CR क्रमांक:- No.NAA1082/6292/CR-58/L2, दिनांक:- 05-04-1983

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

विना परवाना अकृषिक वापराचे जमिनीचे प्रकरणांची मांडणी करणे बाबत. CR क्रमांक:- NAP/3482/22662(A)/540/L2, दिनांक:- 10-11-1982

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अप्‍पर तहसिलदार यांचे साठी वसूलीचे अधिकार अकृषिक आकारणीचे बाबत. CR क्रमांक:- PWR/1082/9069L2, दिनांक:- 08-11-1982

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

भूखंडाची उपविभागीय नगर परीषदेचा नाहरकत दाखल प्राप्‍तउ केले शिवाय न मोजणी करणे बाबतच्‍या सुचना. CR क्रमांक:- NAA/1080/25994/L-2, दिनांक:- 22-05-1981

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

कब्रस्‍थानच्‍या जमिनीची विल्‍हेवाट लावणे बाबत अर्जाशी संबंधीत. CR क्रमांक:- LND/1079/CR-1865-G-6, दिनांक:- 12-06-1980

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अनुदानाचे मान्‍यतेसाठी परवानगी मंजूर करणे. CR क्रमांक:- MMR/1080-932-G-7, दिनांक:- 15-05-1980

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

औघोगिक वापराचे प्रकरणी अकृषिक परवानगी देतांना योग्‍य कार्यवाही करणे बाबत. CR क्रमांक:- 3679/3759-UL-5, दिनांक:- 10-10-1979

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

महाराष्‍ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कार्यपध्‍दती मध्‍ये चौकशी करिता साक्षी देतांना शुल्‍क्‍ आणि भत्‍ते बाबत. CR क्रमांक:- REV/1078/L-3, दिनांक:- 23-08-1979

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अकृषिक परवानगी प्रकरणी अकृषिक प्रयोजनासाठी नियोजन प्राधिकरणाने विकास परवानगी देणेबाबत. CR क्रमांक:- LNA/1079/102I.S.III, दिनांक:- 20-08-1979

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अनाधिकृत बांधकाम नियमीत करणेबाबत. CR क्रमांक:- NAA/1078/209881-I.S.III, दिनांक:- 19-12-1978

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

विना परवाना अकृषिक वापराचे प्रकरणे शोधने बाबत. CR क्रमांक:- TRS/3678/4016-UD, दिनांक:- 23-11-1978

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अकृषीक सारा भरण्‍यातुन वसुली कर प्रमाणे अकृषिक आकारणीची वसूली. CR क्रमांक:- 3172/262162, दिनांक:- 26-07-1978

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अनाधिकृत बांधकामात प्रकरणे शोधुन काढणे निवासी घरांचे आकारामध्‍ये अकृषिक परवानगी देतांना सवलत देणे बाबत. CR क्रमांक:- NAP/1078/330540-L2, दिनांक:- 07-07-1978

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अकृषिक परवानगी लागणा-या विहीत नमुन्‍याची चौकशी आणि अकृषिक परवानगी च्‍या मंजूरी बाबत. GR क्रमांक:- 1073/31267, दिनांक:- 01-04-1977

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

नगरपरीषदेतील अनाधिकृत बांधकामाबाबत. CR क्रमांक:- GEN/1175/27935-WII, दिनांक:- 09-07-1975

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

इमारती बांधकामावर मंजूरी चे अकृषिक परवानगी मर्यादेवर निरीक्षण ठेवणे देतांना. CR क्रमांक:- 1074/6248, दिनांक:- 01-11-1974

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

गरपरीषदेच्‍य आणि महामंडळ क्षेत्रातील अनाधिकृत बांधकामाबाबत. CR क्रमांक:- TPS 3674/22812/W-II, दिनांक:- 20-08-1974

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

90 दिवसाच्‍या कालावधीमध्‍ये अकृषिक परवानगी साठी आलेले अर्ज निकाली काढणे बाबत. CR क्रमांक:- 1074/37944, दिनांक:- 06-08-1974

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळाने किंवा त्‍याने भाडयाने दिलेल्‍या जमिनीच्‍या अकृषिक परवानगी संबंधीत. CR क्रमांक:- 1072/284690, दिनांक:- 27-06-1973

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

महाराष्‍ट्र जमिन गृहनिर्माण मंडळ, अकृषिक आकारणी आणि अकृषिक परवानगी देण्‍याच्‍या संबंधीत. CR क्रमांक:- NA1072-28996-CII, दिनांक:- 23-01-1973

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

महाराष्‍ट्र जमिन महसूल मधील अनेक नियंमांना चालना देणे अकृषिक आकारणीच्‍या 1972 च्‍या कायदयात कार्यान्‍वीत करणे बाबतच्‍या सूचना. CR क्रमांक:- NAA1072/262563-CII, दिनांक:- 10-01-1973

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अकृ‍षिक परवानगी देण्‍याच्‍या कार्यपध्‍दती मध्‍ये महाराष्‍ट्र प्रशासनाच्‍या पुर्न पुर्णविलोकनास आयोजित करणेचा शिफारसी केल्‍या. GR क्रमांक:- LNA1072-415435CII, दिनांक:- 30-08-1972

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

तूरूंगा शेजारील शासकीय जमिनीचा अकृषिक वापराबाबत. CR क्रमांक:- RIM-1070(XIX)( xvi), दिनांक:- 16-05-1972

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

बिनशेती परवानगी घेण्‍यासाठी औदयोगिक अनुदानाची गरज आहे. CR क्रमांक:- LND1072/3357-CII, दिनांक:- 10-04-1972

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अकृषिक परवानगीसाठीच्‍या अर्जाची नमुन्‍याची चौकशी करणेबाबत आणि अकृषिक परवानगीच्‍या मंजूरी आदेशाबाबत. GR क्रमांक:- LNA-1070-34877-CII, दिनांक:- 04-02-1972

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अनुदानातून बिनशेतीस परवानगीसाठी देण्‍यासाठी समितीला माहिती देणे. CR क्रमांक:- LNA1071-CII, दिनांक:- 13-09-1971

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

वजन व मापाच्‍या व्‍यवहारामध्‍ये दशमान पध्‍दतीचा वापर करणेबाबत. CR क्रमांक:- एमएससी1370/220003/W, दिनांक:- 27-10-1970

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

महाराष्‍ट्राचा जमिन महसूल अधिनियम 1967चा नियम 7 कार्यान्वित करणे बाबत अंमलबजावणी करणे बाबत. CR क्रमांक:- UNF2369/42796-R, दिनांक:- 02-05-1969

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

माेटेल उभारणी. CR क्रमांक:- NAA1068/129867/च, दिनांक:- 09-04-1969

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

कसूर करणा-या व्‍यक्‍तींची जंगम मान्‍यता अटकावणे व तिची विक्री करणे कलम 180 (2)च्‍या महाराष्‍ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 प्रमाणे. GR क्रमांक:- UNF2368/11662-R, दिनांक:- 31-07-1968

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

पथकिनारवर्ती नियमात रस्‍त्‍याचे सडकेच्‍या बाजूला असलेल्‍या पेट्रोल पंपाचे बांधकाम प्रकरणी आलेल्‍या अर्जाबाबत सूचना. CR क्रमांक:- PRD-1068/127203-C, दिनांक:- 01-06-1968

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

जमिनीचे विल्‍हेवाट लावणे बाबतची कार्यवाही वेळोवेळी बसविणेत आलेल्‍या अटींचे अधिन राहून करणेबाबत. CR क्रमांक:- LND1067/120648-A, दिनांक:- 08-11-1967

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

औद्योगिक मालकिच्‍या शिलक्‍की,अतिरीक्‍त जमिनीत पिके घेण्‍यास परवानगी देणे बाबत. CR क्रमांक:- LNA1065/98961-C, दिनांक:- 08-12-1965

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

मुंबई जमिन महसूल सं‍हितेच्‍या कलम 65 शी संबंधीत प्रस्‍तावित जमिन संपादनात परवानगी देणे प्रकरणाबाबत. CR क्रमांक:- LNA/1063/137865-C, दिनांक:- 20-11-1965

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

टाटा पॉवर कंपनीने उभारलेल्‍या पोलच्‍या जमिनीवर अकृषिक आकारणीचा कर बसविणे बाबत. GR क्रमांक:- NAA 1062/39702-C, दिनांक:- 19-11-1965

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

पुणे जिल्‍हयातील मांजरी तबेला शेत (धारक)जमिनीचा वापर पेड्रीग्री घोडयांच्‍या पैदास वापरासाठी होत असलेमुळे कराची आकारणी करणे बाबत. GR क्रमांक:- LNA1059/24504-C, दिनांक:- 24-09-1965

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

मुंबई कुळ आणि शेत जमिन कायदा 1948 चे कलम 32 अंमलात आणणे,आणि कुळाने खरेदी करणा-यांना अकृषिक परवानगी कलम 65 च्‍या मुंबई जमिन महसूल संहिता 1979 प्रमाणे. CR क्रमांक:- 6764/164056, दिनांक:- 04-05-1965

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

पूणे जिल्‍हयातील मांजरी स्‍टूडीओ वापरासाठी उपयोग होत असलेबाबत अकृषिक आकारणीचा कराचे बाबत. GR क्रमांक:- 1059/24504, दिनांक:- 27-01-1965

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

36738

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.